व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड येथे मोफत नेत्र तपासणी
1 min read

व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड येथे मोफत नेत्र तपासणी

Loading

व्ही. झेड.पाटील हायस्कूल शिरूड येथे मोफत नेत्र तपासणी

आज रोजी 29/07/2024 विदयालयात नेत्र तपासणी साठी धुळे येथील” रेऊ वाणी विज्ञान विहार प्रयोगिका संचलित का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान” यांच्या मार्फत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत चे विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र तपासणी चे शिबीर आयोजित करण्यात आले होते.तरी या शिबिरात विद्यार्थ्यांचे लांब दृष्टी, डोळ्यांमधून पाणी गळणे असे विविध प्रकारचे तपासणी शिबीरात नेत्र तज्ञ् ड्रा. च्या टीमने तपासनी केली.
तरी या शिबिरात शाळेतील मुख्यlध्यापक व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *