25 May, 2026

साकेत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवा:- मोटार वाहन निरीक्षक प्रशांत दवणे

Loading

साकेत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवा:- मोटार वाहन निरीक्षक प्रशांत दवणे ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) 35 वा रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत,कल्याण पूर्व येथील साकेत महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, सहप्रादेशिक परिवहन कार्यालय ,श्री. तिसाई ड्रायव्हिंग स्कूल कल्याण पूर्व व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व […]

1 min read

रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात प्रारंभ ….*

Loading

*रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात प्रारंभ ….* अमळनेर प्रतिनिधी भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन आज दि.08/01/2025 रोजी शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, विष्णापूर , ता.चोपडा येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आशिष गुजराथी, (उपप्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, एच. डी. पाटील होते. कार्यक्रमाचे उदघाटन […]

1 min read

नवीन शैक्षणिक उंची गाठणारे प्रा. अनिल पाटील – भूगोलातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन!

Loading

नवीन शैक्षणिक उंची गाठणारे प्रा. अनिल पाटील – भूगोलातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बळीराम पाटील महाविद्यालातील प्रा. अनिल पाटील यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत भूगोल विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येवर संशोधन प्रबंध सादर केला असून त्यांचा संशोधनाचा विषय ” किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येचा स्थलकाल […]

1 min read

विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप

Loading

विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव गांधली नुकतेच पार पडले . शिबीर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी , समाजकार्य महाविद्यालय अमळनेर डॉ.महेश पाटील , विशेष अतिथी सरपंच गांधली नरेंद्र शिवाजीराव पाटील, विभाग प्रमुख […]

1 min read

अमळनेरात उद्या मकरसंक्रातीनिमित्ताने विराट कुत्यांची दंगल मंगळग्रह सेवा संस्थेसह विविध संघटनांचे अनमोल सहकार्य

Loading

अमळनेरात उद्या मकरसंक्रातीनिमित्ताने विराट कुत्यांची दंगल मंगळग्रह सेवा संस्थेसह विविध संघटनांचे अनमोल सहकार्य अमळनेर प्रतिनिधी : दरवर्षाप्रमाणे पैलाड भागातील कोंडाजी व्यायामशाळेतर्फे १४ जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीला बोरी नदीच्या पात्रात माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी दोन बाजेपासून कुस्त्यांची दंगल होणार आहे. या उपक्रमास मंगळग्रह सेवा संस्थेचे अनमोल सहकार्य लाभले आहे. या दंगलीच्या वेळी आमदार […]

1 min read

प्रकट मुलाखत स्पर्धेत निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील सांघिक विजेते! सात हजार रुपये व सन्मानपत्र देऊन निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटीलचा सन्मान! गतवर्षी अमळनेर येथिल प्रताप

Loading

प्रकट मुलाखत स्पर्धेत निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील सांघिक विजेते! सात हजार रुपये व सन्मानपत्र देऊन निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटीलचा सन्मान! गतवर्षी अमळनेर येथिल प्रताप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाविद्यालयाच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले या संमेलनात साहित्यिक मुलाखत हा विषय प्रताप महाविद्यालयाने जाहीर केला होता, त्यात अनेक संघातील प्रथम विजेते […]

1 min read

भालेराव नगरातील खड्डा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा तातडीचा रिस्पॉन्स आवश्यक! मनसे कार्यकर्त्यांनी दिले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीला निवेदन..

Loading

भालेराव नगरातील खड्डा: नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा तातडीचा रिस्पॉन्स आवश्यक! मनसे कार्यकर्त्यांनी दिले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीला निवेदन.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील भालेराव नगरमध्ये पाण्याचा व्हालचा खड्डा चांगला धोकादायक ठरत आहे. या खड्ड्यावर बसविलेली लोखंडी जाळी तुटल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवित तातडीची दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. या […]

1 min read

आता महाराष्ट्र थांबणार नाही…महाविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग* , *अमितजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना काम करण्यास नवी उमेद मिळाली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अधिक गतीने वाटचाल करेल असा विश्वास – चंद्रकांत पाटील*

Loading

*आता महाराष्ट्र थांबणार नाही…महाविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग* *अमितजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना काम करण्यास नवी उमेद मिळाली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अधिक गतीने वाटचाल करेल असा विश्वास – चंद्रकांत पाटील*   शिर्डी : श्री साईबाबांची पावन नगरी शिर्डी येथे “भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन […]

1 min read

श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल संपन्न —–!

Loading

श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल संपन्न —–! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची एक दिवसीय बाहेरील पर्यावरण, निसर्गचक्र, आध्यात्मिक, धार्मिक ,सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, तांत्रिक शैक्षणिक सहल मुख्याध्यापक संदीप पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. सदर सहलीचे प्रमुख श्री ए.पी. जाधव सर यांनी शैक्षणिक सहलीचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या. […]

1 min read

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा पाया-अधिष्ठाता प्रा डॉ.एस एस राजपूत किसान महाविद्यालयात कार्यशाळा

Loading

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा पाया-अधिष्ठाता प्रा डॉ.एस एस राजपूत किसान महाविद्यालयात कार्यशाळा   पारोळा प्रतिनिधी 21 व्या शतकात दर्जेदार उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट, चांगले विचारशील उत्तम आणि सर्जनशील व्यक्ती विकसित करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला सखोल पातळीवर स्वारस्य असलेल्या एक किंवा अधिक विशेष क्षेत्रांचा अभ्यास करण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असून गुणवत्ता […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?