अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदी बाबत कारवाई*
![]()
*अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदी बाबत कारवाई* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे आज दिनांक १४.०१.२०२५ रोजी प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पासून बनविलेल्या पतंग यांची विक्री , वापर व साठवणूक केल्याकारणाने चार दुकानदारांना एकूण ६०००/- रुपये दंड ठोठावला. नगर परिषद आरोग्य विभाग भरारी पथकाने एकूण ८.५ किलो च्या प्लास्टिक […]
मोंढाळे पिंपी, ता. पारोळा शाळेचा शानदार निकाल – शंभर टक्के यश!**
![]()
मोंढाळे पिंपी, ता. पारोळा शाळेचा शानदार निकाल – शंभर टक्के यश!** पारोळा प्रतिनिधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोंढाळे पिंपी, ता. पारोळा, जि. जळगावच्या विद्यार्थ्यांनी शासकीय ग्रेड परीक्षा 2024 मध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे. इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत या शाळेने शंभर टक्के यश नोंदवले आहे. **इलेमेंटरी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची यादी:** धनश्री पवार, धीरज चव्हाण, जागृती […]
प्रकृती आणि प्रवृत्तीचा संदेश देऊन गाजवला महोत्सव.: स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन बनले प्रेरणास्रोत.
![]()
प्रकृती आणि प्रवृत्तीचा संदेश देऊन गाजवला महोत्सव.: स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन बनले प्रेरणास्रोत. अमळनेर प्रतिनिधी: “जिथे शिक्षण फक्त शिकवण्यापुरतं मर्यादित नाही, तर जीवन घडवण्याचं एक साधन बनतं, तिथे प्रत्येक उत्सव प्रेरणेस्रोत ठरतो.” स्वामी विवेकानंद इंटरनेशनल सीबीएसई स्कूल, अमळनेरमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाने प्रकृती आणि प्रवृत्तीच्या गहन संदेशासह प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श केला. कार्यक्रमाची सुरुवात दीप […]
स्पर्धा परीक्षेत सातत्य महत्वाचे* श्री.अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
*स्पर्धा परीक्षेत सातत्य महत्वाचे* श्री.अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ——————————————— ●रुसा, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,सीसीएमसी विभाग यांचा संयुक्त उपक्रम ● प्रतापचा विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे-प्राचार्य डॉ.ए बी जैन यांची मनीषा ● युनिक अकॅडेमीचे मार्गदर्शन ● निःशुल्क मार्गदर्शन वर्ग —————————————————– अमळनेर प्रतिनिधी : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA), […]
ढेकू खु येथे स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन!
![]()
ढेकू खु येथे स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ श्री पंकज रमेश सोनवणे यांच्या साथीने ढेकू व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञांचा समावेश होता, जसे की डॉ. सुमित सुर्यवंशी (अस्थिरोग तज्ञ), डॉ. दिपाली […]
बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय : कवयित्री मायाताई धुप्पड यांचे प्रतिपादन*
![]()
बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय : कवयित्री मायाताई धुप्पड यांचे प्रतिपादन ‘ जळगांव प्रतिनिधी(विजय लुल्हे ) बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय आहे.’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यिका मायाताई धुप्पड यांनी केले.खाजगी ग्रामीण माध्यमिक शाळांच्या शालेय ग्रंथालयांना स्वलिखित ५२२०० रुपये किमतीचे प्रत्येकी १५ पुस्तकांचे ४० सेट या प्रमाणे एकूण ६०० कविता […]
अमळनेरचा डॉ. तुषार शेलकर यांचे यश स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश
![]()
अमळनेरचा डॉ. तुषार शेलकर यांचे यश स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश अमळनेर प्रतिनिधी): प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, आणि उत्कृष्ट मार्गदर्शन यामुळे आपण कोणत्याही आकाशाला गाठू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमळनेरच्या डॉ. तुषार राजेन्द्र शेलकर. डॉ. तुषार यांनी नुकतीच MBBS DDV स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून […]
अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ट यश!
![]()
अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ट यश! अमळनेर (प्रतिनिधी): येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत मयूर रवींद्र कोळीने “अ” श्रेणी मिळवून उत्तीर्ण होण्याची उपलब्दी साधली आहे. चित्रकला परीक्षेसाठी शाळेतून एकूण ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यातील २९ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. कलाशिक्षक के. व्ही. […]
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग – विद्यापीठस्तरीय कार्यशाळेतून युवा सक्ष्मीकरणासाठी रोजगारक्षम कौशल्य विकासाचे धडे*
![]()
*आजीवन अध्ययन व विस्तार विभाग – विद्यापीठस्तरीय कार्यशाळेतून युवा सक्ष्मीकरणासाठी रोजगारक्षम कौशल्य विकासाचे धडे* *प्रतिनिधी : भुषण महाजन* आज दि. 16 जानेवारी 2025 रोजी श्रम साफल एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अंमळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी रोजगारक्षम कौशल्य विकास […]
निंबा येथे २१ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व दमाणी नेत्र रूग्णालयाचा उपक्रम
![]()
निंबा येथे २१ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व दमाणी नेत्र रूग्णालयाचा उपक्रम अकोला- गेल्या आठ वर्षापासून समाजातील गोरगरीब रूग्णांसाठी तपासणी आणि मोफत दृष्टीदानाचा उपक्रम राबविणाऱ्या पत्रकार व सामाजिक समुहाच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून निंबा,अंदुरा,लोहारा परिसरातील रूग्णा़साठी २१ जानेवारी २०२५ रोजी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन […]

