कुंडमळा पूल दुर्घटनेचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हें यांच्याकडून आढावा; जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून**
![]()
**कुंडमळा पूल दुर्घटनेचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हें यांच्याकडून आढावा; जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून** पुणे.दि.१६: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनास्थळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सकाळी भेट देऊन बचाव कार्याचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जखमींना रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि घटनेची सविस्तर माहिती […]
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत खासदार स्मिता वाघ यांनी केला नवोगत विद्यार्थिनींचा सत्कार मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना पुस्तक वाटप
![]()
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत खासदार स्मिता वाघ यांनी केला नवोगत विद्यार्थिनींचा सत्कार मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना पुस्तक वाटप अमळनेर दिनांक 16 जून येथील खा.शी मंडळ संचलित श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत खासदार स्मिता वाघ यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी शाळेच्या […]
महात्मा फुले हायस्कूल येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा !… विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक, दफ्तर व गणवेश वाटप !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा !… विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक, दफ्तर व गणवेश वाटप !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]
अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून 60 रक्त युनिट संकलन
![]()
अमळनेर येथे निरंकारी भक्तांकडून 60 रक्त युनिट संकलन अमळनेर प्रतिनिधी:- 16 जुन 2025* युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन 1986 पासून सुरू केलेली रक्तदान अभियानाची हि मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहोचली आहे. मागील 4 दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 8644 शिबिरांमध्ये […]
सार्वजनिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण
![]()
सार्वजनिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन संस्थाध्यक्ष अनिल महाजन मुख्या. डॉ.मिलिंद बागुल पर्यवेक्षक लालसिंग पाटील व सर्व शिक्षकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले संस्थाध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते शालेय पुस्तके देण्यात आले शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना जिलेबी देऊन गोड करण्यात आला. […]
खासदार स्मिता वाघांची विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी अनोख्या स्वागताने भारावले विद्यार्थी
![]()
खासदार स्मिता वाघांची विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी अनोख्या स्वागताने भारावले विद्यार्थी अमळनेर (प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल व र.सा.पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी १६ जून रोजी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. खासदार स्मिता वाघ यांनी […]
ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहातील प्रवेशोत्सव: नव्या विद्यार्थ्यांचे रंगीन स्वागत!**
![]()
ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात उत्साहातील प्रवेशोत्सव: नव्या विद्यार्थ्यांचे रंगीन स्वागत!** जळगाव प्रतिनिधी आज दिनांक 16 जून 2025 सोमवार रोजी *के सी ई सोसायटी संचलित, ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय , जळगाव* येथे “*प्रवेशोत्सव*” उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे तसेच पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे […]
पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल* *”मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”*– *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्यांचे व दप्तरांचे वाटप
![]()
*पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल* *”मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”*– *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्यांचे व दप्तरांचे वाटप ▪️इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय जळगाव दि. १६ जून ( जिमाका वृत्तसेवा ) – “माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस […]
कल्याण पश्चिमसाठी खुश खबर: कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार – शहरप्रमुख रवी पाटील* *खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर*
![]()
*कल्याण पश्चिमसाठी खुश खबर: कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार – शहरप्रमुख रवी पाटील* *खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर* ठाणे:कल्याण दि.(मनिलाल शिंपी) : मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.*
![]()
*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.* ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी) *महाराष्ट्र शासनाच्या निर्देशनानुसार शाळा प्रवेश राज्यभर साजरा करण्याचे आदेश सर्व लोकप्रतिनिधींना दिलेले आहेत, त्यानुसार आज […]

