शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट*  *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.*
1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.*

Loading

*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट*

*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.*

ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी) *महाराष्ट्र शासनाच्या निर्देशनानुसार शाळा प्रवेश राज्यभर साजरा करण्याचे आदेश सर्व लोकप्रतिनिधींना दिलेले आहेत, त्यानुसार आज शाळेचा पहिला दिवस या दिनानिमित्त कोकण विभाग शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा , खोणी कल्याण येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी पालक आणि जिल्हा परिषद शाळा व मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी देखील आय. पी. एस., व आय. ए. एस. डॉक्टर,इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी, तसेच राजकीय क्षेत्रात देखील यशस्वी झाले आहेत.आणि विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत, तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी आपल्या मित्रपरिवाराला आपल्या पाल्यांना मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आव्हान करावे असे विदयार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले. शाळाची पुस्तके व गणवेश देऊन मुलांना प्रोत्साहित केले.*
*यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ. कुंदा पंडित मॅडम , केंद्रप्रमुख चव्हाण सर, गटसाधन प्रमुख लोखंडे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.देशमुख मॅडम तसेच शाळेचे शिक्षक व पालक उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *