22 May, 2026

“खवय्यांची पहिली पसंती – हॉटेल साई महाराजा!” “जळगांवच्या मान्यवरांची पसंती ठरलेलं ठिकाण–हॉटेल साई महाराजा!”

Loading

“खवय्यांची पहिली पसंती – हॉटेल साई महाराजा!”   “जळगांवच्या मान्यवरांची पसंती ठरलेलं ठिकाण–हॉटेल साई महाराजा!”   जळगांव प्रतिनिधी जळगांव शहरात उत्तम व स्वादिष्ट शाकाहारी जेवणाच्या शोधात असाल, तर हॉटेल साई महाराजा हे नाव नक्कीच लक्षात ठेवा! उत्तम स्वाद, परवडणारे दर, स्वच्छतेकडे विशेष लक्ष, आणि प्रेमळ व मितभाषी सेवकवर्ग हे या हॉटेलचे खास वैशिष्ट्य. आपल्या परीवारासह […]

1 min read

चर्मकार समाजाने केला 172 गुणवंतांचा सन्मान , गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता प्राप्त करून समाज विकासात सहभागी व्हावे-:वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजयजी सावकारे यांचे आवाहन

Loading

चर्मकार समाजाने केला 172 गुणवंतांचा सन्मान गुणवंतांनी विविध क्षेत्रात उच्च गुणवत्ता प्राप्त करून समाज विकासात सहभागी व्हावे-:वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजयजी सावकारे यांचे आवाहन   जळगांव प्रतिनिधी जळगाव येथे चर्मकार विकास संघ व गुरु रविदास क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह,जळगाव येथेआयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ […]

1 min read

समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न* *माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांनी केल्या कार्यकारिणी जाहीर*

Loading

*समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न* *माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांनी केल्या कार्यकारिणी जाहीर* जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अधिवेशन दिवाळी सुट्टी कालावधीमध्ये जळगाव येथे प्रस्तावित असून सदर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या विविध विभागाच्या ॲडहाॅक जिल्हा कार्यकारिणी आज संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांच्या […]

1 min read

कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान!

Loading

कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान! अमळनेर प्रतिनिधी – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंंचालनाद्वारे मानवंदनाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेचे कमांडंट लेफ्टनंट […]

1 min read

कुपोषणमुक्त गावाच्या दिशेने! ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे येथे कुपोषित बालक व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक खाऊ वाटप

Loading

कुपोषणमुक्त गावाच्या दिशेने! ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे येथे कुपोषित बालक व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक खाऊ वाटप अमळनेर प्रतिनिधी पिंपळे (ता. अमळनेर) येथे बालिका स्नेही पंचायत व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालक व गर्भवती महिलांना पौष्टिक खाऊ वाटपाचा उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे अध्यक्षस्थान बालविकास अधिकारी प्रेमलता पाटील मॅडम, तर प्रमुख उपस्थित प्रवेशशिका सुजाता शिरुड मॅडम होत्या. […]

1 min read

धरणगावात प्रथमच एटीएम मशिनद्वारे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! ▪️११३ रुग्णांना संपूर्ण डिजिटल तपासणीचा लाभ..

Loading

धरणगावात प्रथमच एटीएम मशिनद्वारे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! ▪️११३ रुग्णांना संपूर्ण डिजिटल तपासणीचा लाभ.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आयोजित कै.रेश्माबाई नेमीचंद जैन NGO पुणे द्वारा संचालित सुयश हेल्थ केअर विद्यमाने ATM डिजिटल मशिनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर […]

1 min read

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न

Loading

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न यावेळी ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले,आई वडिलांच्या पायाशी नतमस्तक झालेल्या प्रत्येक मुला मुलींच्या पायाशी यश लोटांगण घालते. त्यांच्या प्रती व समाजाच्या प्रती नेहमी कृतज्ञ रहा.तसेच वैशाली मार्तंड चव्हाण म्हणाल्या, परस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला. तुम्ही तुमच्या ध्येयावर […]

1 min read

प्रा. नीता कुलकर्णी यांचा राष्ट्रीय सन्मान! “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार” प्रदान शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात भरीव योगदानाची दखल

Loading

प्रा. नीता कुलकर्णी यांचा राष्ट्रीय सन्मान! “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार” प्रदान शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात भरीव योगदानाची दखल अमळनेर प्रतिनिधी शिरपूर येथील प्रतिष्ठित इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आणि शिक्षण, महिला सक्षमीकरण व सामाजिक न्याय क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रा. नीता कुलकर्णी यांना राष्ट्रीय स्तरावरील “छत्रपती राजश्री शाहू महाराज महिला रत्न पुरस्कार २०२५” प्रदान […]

1 min read

झाडे लावा – पर्यावरण वाचवा”* उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वृक्षारोपण

Loading

*”झाडे लावा – पर्यावरण वाचवा”* उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वृक्षारोपण अमळनेर (प्रतिनिधी), दि. २७ जुलै: “झाडे लावा – पर्यावरण वाचवा” या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्तरूप देत, लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने रविवारी सकाळी ९ वाजता मंगळग्रह मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ लायन […]

1 min read

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक

Loading

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक   मुंबई, दि. 26 : सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?