23 Apr, 2026

कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात* *ग्रामस्थांनी अंधश्रद्धा व क्रमांकापासून दूर राहून सत्यशोधक विधी करावे : अरविंद खैरनार [ अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]*

Loading

*कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात* *ग्रामस्थांनी अंधश्रद्धा व क्रमांकापासून दूर राहून सत्यशोधक विधी करावे : अरविंद खैरनार [ अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]* तालुका प्रतिनिधी – धुळे – कापडणे :- दिनांक ११ जानेवारी २६ रोजी कापडणे ता.जि.धुळे येथील रहिवाशी दिनकर माळी सर ( खलाणे ) यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै.सुंदरबाई सदाशिवराव खलाणे (माळी […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीजला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीजला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरतीसाठी मोफत टेस्ट सिरीज दर रविवारी नियमितपणे आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाला अमळनेर […]

1 min read

पत्रकारांच्या प्रश्नांवर गुजरात सरकारला उत्तर द्यावे लागेल ?,अन्यथा तीव्र आदोलन छेडले जाईल !- संदीपजी काळे

Loading

*पत्रकारांच्या प्रश्नांवर गुजरात सरकारला उत्तर द्यावे लागेल ?* * *अन्यथा तीव्र आदोलन छेडले जाईल !* *श्री संदीपजी काळे* प्रतिनिधीः अनिल करंदकर गुजरात राज्य शिखर अधिवेशनाची सांगता अनेक ठरावांवर शिक्कामोर्तब, संघटनात्मक बांधणीचा पुढचा टप्पा जाहीर ८ मार्च ला सुरत येथे होणार राष्ट्रीय अधिवेशन भरूज : गुजरात सरकारदरबारी पत्रकारांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे […]

1 min read

कळमसरेच्या विकासयज्ञातील अमर ज्योत : कै. अनिताताई हरीश मराठे यांचे प्रेरणादायी कार्य सामाजिक विकासाच्या पायऱ्या चढताना कै. अनिताताईंचा न मिटणारा ठसा

Loading

कळमसरेच्या विकासयज्ञातील अमर ज्योत : कै. अनिताताई हरीश मराठे यांचे प्रेरणादायी कार्य सामाजिक विकासाच्या पायऱ्या चढताना कै. अनिताताईंचा न मिटणारा ठसा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांचे योगदान कायमस्वरूपी कोरले गेले आहे, अशा अमळनेर पंचायत समितीच्या कै. माजी सभापती अनिताताई हरीश मराठे यांचे कार्य आजही ग्रामस्थांच्या हृदयात जिवंत आहे. आपल्या […]

1 min read

प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” पुस्तकाचे भव्य प्रकाशन

Loading

प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” पुस्तकाचे भव्य प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी : श्री स्वामी नारायण संप्रदायाच्या सुवर्णमहोत्सवी शाकोत्सव २०२६ या पवित्र व ऐतिहासिक सोहळ्यात अमळनेरचे सुपुत्र प्रा. रविंद्र माळी यांच्या “Pharmacy, Law and Ethics” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडले. या प्रसंगी सर्व संतगण व स्थानिक मंत्री श्री. गजेंद्रसिंग […]

1 min read

ब्रह्माकुमारीज अनिता दीदी यांना ‘आध्यात्मिक सेवा’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

Loading

ब्रह्माकुमारीज अनिता दीदी यांना ‘आध्यात्मिक सेवा’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव अमळनेर प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जीवनसाधना फाऊंडेशन व बीइंग ह्युमन केशव फाऊंडेशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारीज अनिता दीदी — संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, […]

1 min read

चोपडा तालुक्यात सिकलसेल ऍनिमिया अभियानाची तयारी; गोरगावले बु. येथे नियोजन कार्यशाळा

Loading

गोरगावले बु.आरोग्य केंद्रात विशेष सिकलसेल ऍनिमियाबाबत कार्यशाळा. आज दिनांक १० जानेवारी २०२६ शनिवार रोजी, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार दिनांक-१५ जानेवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपुर्ण जिल्ह्याभरात सिकलसेल ऍनिमिया या आजाराविषयी विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व […]

1 min read

जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम

Loading

जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम अमळनेर प्रतिनिधी — जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिर, जी.एम. सोनार नगर येथे आज गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायांचे अखंड पारायण भक्तिभावाने संपन्न झाले. अध्यात्म, श्रद्धा व सामूहिक साधनेचा जागतिक संदेश […]

1 min read

अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन

Loading

अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील कांच माळी, फुल माळी तसेच इतर समविचारी समाजातील बांधवांनी आता एकत्र येऊन ऐतिहासिक व प्रेरणादायी निर्णय घ्यावा, असे आवाहन स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा नव परिवर्तनवादी समाजसेवक सुनील दयाराम महाजन यांनी […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा

Loading

अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा अमळनेर प्रतिनिधी मारवड व परिसर विकास मंच तसेच मिल के चलो असोसिएशन, तर्फे २१ शाळांमध्ये घेण्यात आलेल्या डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. या सहलीत २१ शाळांमधून प्रत्येकी तीन विद्यार्थी आणि एक शिक्षक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?