मुंबई विद्यापीठ येथे युनिसेफ राज्यस्तरीय रस्ते सुरक्षा वर युवा परिषद* *समाजकार्य महाविद्यालयाची कीर्ती सोनवणे सहभागी*
1 min read

मुंबई विद्यापीठ येथे युनिसेफ राज्यस्तरीय रस्ते सुरक्षा वर युवा परिषद* *समाजकार्य महाविद्यालयाची कीर्ती सोनवणे सहभागी*

Loading

*मुंबई विद्यापीठ येथे युनिसेफ राज्यस्तरीय रस्ते सुरक्षा वर युवा परिषद*
*समाजकार्य महाविद्यालयाची कीर्ती सोनवणे सहभागी*

अमळनेर प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अंमळनेर ची विद्यार्थिनी कीर्ती समाधान सोनवणे त्यांनी मुंबई विद्यापीठात संपन्न होणाऱ्या रस्ते सुरक्षा विषयावर राज्यस्तरीय परिषदेत सहभाग नोंदविला आहे.
युनिसेफ महाराष्ट्र आणि राज्यातील सर्व विद्यापीठातील निवडक स्वयंसेवक यांच्यासाठी राज्यस्तरीय परिषद रस्ते सुरक्षा या विषयावर संपन्न होत आहे.

संचालक डॉ व्हि.एम.रोकडे, जिल्हा समन्वयक प्रा डॉ राजू गवारे, विभागीय समन्वयक प्रा.डॉ दिलीप गिऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्था अध्यक्ष अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ अनिता खेडकर, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *