चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे नायब तहसीलदार यांच्यावतीने मिष्ठान्न भोजन
![]()
आज दिनांक 14/01/2023 रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे रावसाहेब श्री.लक्ष्मण नामदेव सातपुते (नायब तहसीलदार तहसील कार्यालय धरणगाव).व सौ.अंजना लक्ष्मण सातपुते,श्री.प्रज्वल लक्ष्मण सातपुते (आयटी इंजिनियर) यांनी सदिच्छा भेट दिली.मा.रावसाहेब श्री.लक्ष्मण नामदेव सातपुते यांच्या कडून सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना मिष्ठान्न भोजन दिले.यावेळी […]
विद्यापिठ नामांतर सामाजिक अस्मितेचे प्रतिक
मुकुंद सपकाळे
![]()
विद्यापिठ नामांतर सामाजिक अस्मितेचे प्रतिकमुकुंद सपकाळे जळगाव – मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराने मराठवाड्याचीच नव्हे तर सार्या भारतीय समाजव्यवस्थेची स्वतंत्र अशी ओळख शिक्षणाच्या दृष्टीकोनातून जगभर पसरत नव्या पिढीला आपला नवा विचार, नवी जाणिव, नव्या महत्त्वकांक्षा प्राप्त झाल्याचे लक्षात येते. विद्यापीठ नामांतरासाठी त्याग, बलिदान करीत समाजातील कुजलेल्या मानसिकतेला सडेतोड उत्तर देत विद्यापीठ नामांतर हे सामाजिक […]
अहिल्या विद्यालयाच्या बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची व विज्ञान शिक्षकांची विज्ञान भरारी.
![]()
अहिल्या विद्यालयाच्या बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची व विज्ञान शिक्षकांची विज्ञान भरारी. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था नागपूर यांच्या आदेशांन्वये गणित व पर्यावरण या विषयांवर 50 वे विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांनी आयआयटी पवई येथे आयोजित केले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा होता. या विज्ञान प्रदर्शनामध्ये अहिल्या विद्यालय भांडुप […]
माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त धरणगावात वैचारिक प्रबोधन..
![]()
माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त धरणगावात वैचारिक प्रबोधन.. राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व; लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव : येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठे समाज सभागृहात राजमाता – राष्ट्रमाता – स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक मराठे यांनी केले. तत्पूर्वी माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला व्याख्याते लक्ष्मणराव पाटील […]
अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळणार
![]()
अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळणार १५३७.९५ लाखांचा निधी मंजूर अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी १५३७.९५ लाखांचा भरघोस निधी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.अमळनेर मतदारसंघातील दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या निधीसाठी आमदार अनिल पाटील प्रयत्नशील होते.अनेक वर्षापासून मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रस्त्यांचा बिकट प्रश्न भेडसावत होता.आमदार अनिल पाटील हे मागच्या दीड […]
राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत धरणगाव महाविद्यालय प्रथम !….
![]()
▪️राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत धरणगाव महाविद्यालय प्रथम !…. 🔸कु.देवेश्रीमहाजन हिला उत्तेजनार्थ प्रथम !… 🔹कु. मृणाल भावसार द्वितीय क्रमांक !… 🔸शिक्षिका सौ.आर.सी. पवार मॅडम यांना सन्मान चिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन गौरव !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – येथील कला,वाणिज्य,आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणागव येथील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव आयोजित वादविवाद […]
जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न…
![]()
जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न… अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांचे अध्यक्षतेखाली साने गुरुजी सभागृह पंचायत समिती अमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी मंचावर गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जि.प.उपअभियंता पी.ए.पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर पाटील, […]
उद्यापासून राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
![]()
उद्यापासून राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मुंबई दि. १३ ; मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत […]
बालवैज्ञानिकांचे विज्ञान प्रदर्शन- सदर प्रदर्शनाला विभागातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आयोजकांचे आवाहन…
![]()
बालवैज्ञानिकांचे विज्ञान प्रदर्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आर पूर्व विभागाचे विज्ञान प्रदर्शनसेंट जॉन्स हायस्कूल बोरीवली पूर्व येथे दिनांक 17 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केलेले आहे. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान व खेळणीहा असून एकूण 7 उपविषयावर विविध प्रकल्प सादर केले जातील.एकूण 90 पेक्षा जास्त शाळांचे विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनात आपल्या संशोधन […]
स्व. श्री. एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता,राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी .
![]()
स्व. श्री. एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता,राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी . अमळनेर – स्व. श्री. एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.इ 9 वीची विद्यार्थ्यीनी जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा साकारलेल्या तेजस्विनी महाजन व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री धनराज महाजन सर यांनी […]

