03 May, 2026

अमळनेर च्या स्वाती देशपांडे यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार

Loading

अमळनेर च्या स्वाती देशपांडे यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार खानदेश कन्या व महिला विकास मंडळ, जळगाव,महाराष्ट्र राज्य यांचे विद्यमाने राष्ट्र व समाजाप्रती समर्पित राहुन निरपेक्ष पणे केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार दिल्या जातो यावर्षीच्या (२०२३) पुरस्कारा साठी अमळनेर येथील श्री गजानन कोचिंग क्लासेसच्या संचालिका तथा शिक्षिका सौ. स्वातीताई आंबेकर (देशपांडे) यांची निवड करण्यात आली.सौ. स्वातीताई या शिक्षिका असून […]

1 min read

राज्यस्तरीय आमदार चषक
कराटे स्पर्धेत अमळनेर प्रथम…

Loading

राज्यस्तरीय आमदार चषककराटे स्पर्धेत अमळनेर प्रथम… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पॉवर ऑफ मार्शल आर्ट्स, मनमाड आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक कराटे स्पर्धा सामजिक कार्यकर्ते सौ.गिडगे ताई , शिवसेना नाशिक जिल्हाध्येक्ष सुनील भाऊ हाडगे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.स्पर्धेत नाशिक जळगाव धुळे नंदुरबार नगर व मुंबई येथील 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात अमळनेर येथील मास्टर करंदीकर […]

1 min read

भारतीय संस्कृती ही विज्ञाननिष्ठच – अँड सुशिलजी अत्रे

Loading

भारतीय संस्कृती ही विज्ञाननिष्ठच आहे अँड. श्री सुशिलजी अत्रे डॉ. महेद्र शिरुडे – शिरुडे क्लासेस् येथे संस्कृत भारती व संस्कृत प्रसारिणी सभा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना श्री व्रजेशजी पंडित यांनी श्री गणपती अथर्वशीर्ष- एक वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलतांना वरील उद्गार व्यक्त केले. ते म्हणाले की आपल्या भारतीय संस्कृतीत गणपती अथर्व […]

1 min read

महाराष्ट्र मंदिर महासंघा तर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन,
मंदिर सरकारी करणासह अन्य समस्या सोडवण्याविषयी स्वतंत्र बैठक लावणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

महाराष्ट्र मंदिर महासंघा तर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मंदिर सरकारीकरणासह अन्य समस्या सोडवण्याविषयी स्वतंत्र बैठक लावणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राज्यातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी संबंधित अधिकारी, मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित महाराष्ट्र मंदिर महासंघाचे […]

1 min read

प्रा.डॉ. पाकीजा पटेल यांना खान्देश कन्या बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित..

Loading

प्रा.डॉ. पाकीजा पटेल यांना खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवडच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिक्षक नेत्या, आदर्श मुख्याध्यापिका प्रा. डॉपाकीजा उस्मान पटेल यांना खानदेश कन्या व महिला विकास मंडळ जळगाव यांच्याकडून खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार 2023 माननीय डीवायएसपी केशव पातोंड, महानगरपालिका आयुक्त विद्याताई गायकवाड, समाजसेविका वैशाली कुराडे, सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी […]

1 min read

जि.प.आरोग्य कर्मचारी वर्गाच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या सोडवा…
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो.जि.प जळगांव यांच्याकडे संघटनेची मागणी

Loading

जि.प.आरोग्य कर्मचारी वर्गाच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या सोडवा… मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो.जि.प जळगांव यांच्याकडे मागणी चोपडा प्रतिनिधी १) आरोग्य कर्मचारी वर्गाचे उशिराने होणारे मासिक वेतन विशेषतः 0621 या हेड चा निधी वेळेवर उपलब्ध न होणे, बाबत आपणांस वारंवार नोटीस देऊनही यांवर कायमस्वरूपी उपाय आपणाकडून केला जात नसल्याचे दिसून येते आहे, तरी याकडे आपण लक्ष वेधून, निधी […]

1 min read

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार..!सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

Loading

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार..! सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मीना दिल्या शुभेच्छा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित् राज्यातील 52 नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत यांचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग […]

1 min read

जळगांव येथील तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अनाधिकृत पणें पाडणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्या बाबत अमळनेर पोलीसांना निवेदन

Loading

जळगाव येथील तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अनाधिकृत पणें पाडणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्या बाबत अमळनेर पोलीसांना निवेदन दिनाक 16 मार्च रोजी पहाटे तीन वाजता पोलिस प्रशासनाची दिशाभूल करत जळगाव येथील रेडक्रास सोसायटी समोरील 1983 पासून स्थापन असलेल्या तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याचे षडयंत्र केले , […]

1 min read

मा.आमदार स्मिताताई वाघ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Loading

रणरागिणी, मितभाषी व्यक्तिमत्त्व, आमच्या मार्गदर्शक, स्मिताताई वाघ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिष्टचिंतन!नवे क्षितीज नवी पहाट,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाटस्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहोतुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂💐💐🎂🎂 बापूसौ प्रकाश पाटील मुख्याध्यापक संघ तालुकाध्यक्ष अमळनेर ,ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर

1 min read

चला शपथ घेवूया ! जल है तो कल है बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी शपथ घेत पाणी बचतीचे केले आवाहन

Loading

चला शपथ घेवूया ! जल है तो कल है बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी शपथ घेत पाणी बचतीचे केले आवाहन पाणी आणि त्याचा मर्यादित असलेला साठा हा जागतिक चिंतनाचा विषय आहे. या विषयावर सातत्याने जनजागृती व्हावी यासाठी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून जगभरात साजरा होत असतो.याच दिनाचे औचित्य साधून बालपण स्कूल दरवर्षी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?