29 Apr, 2026

प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेचे उपशिक्षक श्री सागर महाजन यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने सन्मानित…

Loading

मौलाना आझाद फाऊंडेशन, जळगाव तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार बालविकास प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेचे उपशिक्षक श्री सागर विलास महाजन यांना प्रदान करण्यात आला. संस्थेतर्फे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री मनोज पाटील […]

1 min read

दिव्यांग शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ऋषिकेश जाधव भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने सन्मानित

Loading

दिव्यांग शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ऋषिकेश जाधव सरांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले.आज: जळगाव जिल्हाधिकारी अल्पबचत भवन सभागृहात मोठ्या थाटात भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला.याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे , महापौर जयश्रीताई महाजन , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे व गं. सं. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील […]

1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त माहेर हॉस्पिटल येथे ५२ महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी

Loading

जागतिक महिला दिनानिमित्त माहेर हॉस्पिटल येथे ५२ महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणी उदगीर / प्रतिनिधीसर्वसामान्या गोरगरिब कुटुंबातील सर्व समाजाप्रती महिलांमध्ये आरोग्याविषयी जाणीवाजागृती, जणजागरण करून त्यांना अनेक अनिष्ट चालीरितीतून बाहेर काढुन एका आदर्श समाज उभारणीसाठी आजच्या आधुनिक काळातही अनेक महिला कार्यरत आहेत.त्यापैकी एक आहेत. समाजसेवावृत्तीची डॉ.प्राजक्ता नीतीन गुडे-गुरूडे होयत. त्यांनी उदगीर शहरातील सर्वसामान्य महिलांना आधार देण्यासाठी […]

1 min read

लेवा संगिनी मंच आयोजित सालाद डेकॉरेसन स्पर्धा व बक्षीस वितरण

Loading

लेवा संगिनी मंच आयोजित सालाद डेकॉरेसन स्पर्धा व बक्षीस वितरण निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड: येथे महीला दिनाचेऔचित्य साधून येथेलेवा संगिनि मंच आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचया अध्यक्षा सौ किरण पाचपांडे ह्यांनी केले .ह्या वेळी महीला सबलीकरण मार्गदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच काही राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आले. ह्यामध्ये सलाड डेकारेसन स्पर्धेत पुणे […]

1 min read

शिक्षण विस्तार अधिकारी सौ.शैलजा रणजित शिंदे शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित…

Loading

अमळनेर ( ) महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ,महाराष्ट्र महिला पुरोगामी महिला मंच तर्फ़े शिक्षण विस्तार अधिकारी सौ.शैलजा रणजित शिंदे यांना शिक्षण गौरव पुरस्कार आ.मंजुळताई गावित याच्या हस्ते देत धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे गौरविण्यात आले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलाना पुरस्कार वितरण सोहळा नुकताच धुळे येथे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत […]

1 min read

मौलाना आझाद फाउंडेशनचे काम कौतुकास्पद
मनोज पाटील
अध्यक्ष- स्वामी समर्थ शैक्षणिक संस्था जळगाव
भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा वितरण उत्साहात संपन्न

Loading

मौलाना आझाद फाउंडेशनचे काम कौतुकास्पद मनोज पाटीलअध्यक्ष- स्वामी समर्थ शैक्षणिक संस्था जळगाव भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा वितरण उत्साहात संपन्न जळगांव प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-जेव्हा चांगल्या कामाची दखल घेतली जाते. तेव्हा एखाद्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. तेव्हा तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराने जबाबदारी वाढते.तेव्हा आपण विविध क्षेत्रांत कार्य करतो तेव्हा मिळालेल्या पुरस्काराचे चिज होते.अशा विविध क्षेत्रातील […]

1 min read

‘रघा’ : सामाजिक भान जागविणारी कादंबरी

Loading

‘रघा’ : सामाजिक भान जागविणारी कादंबरी कुशल प्रशासक व उत्तम नॅनोटेक सायंटिस्ट म्हणून नावाजलेले प्रोफेसर डॉ.एल.ए.पाटील यांनी समाजभान जागविण्याच्या उदात्त हेतूने ‘रघा’ अर्थात ‘रघुनाथ’ या नायकाच्या जीवनशैलीचे उत्कृष्ट रेखाटन आपल्या “रघा” या कादंबरीत केले आहे. पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केलेली ही कादंबरी 248 पृष्ठांची असून एकूण 97 अशीर्षके असलेल्या भागात अंतर्भूत आहे. प्रस्तुत कादंबरीसाठी व्यक्त केलेले […]

1 min read

भिलाली येथे बोरी नदीवर सव्वा कोटी निधीतून साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन

Loading

भिलाली येथे बोरी नदीवर सव्वा कोटी निधीतून साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन आ.अनिल पाटलांच्या हस्ते केटीवेअर दुरुस्तीचाही झाला शुभारंभ अमळनेर-विधानसभा मतदारसंघातील भिलाली ता.पारोळा येथे बोरी नदीवर मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत 1 कोटी 28 लक्ष निधीतून साठवण बंधारा आणि मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 47लक्ष निधीतून के.टी.वेअर बंधारा दुरुस्तीचे भूमीपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विविध […]

1 min read

ओबीसींनी संघटीतपणे संघर्ष केल्यास सत्ताधीश बनेल
–ओबीसी नेत्या सुशीलाताई मोराळे

Loading

ओबीसींनी संघटीतपणे संघर्ष केल्यास सत्ताधीश बनेल–ओबीसी नेत्या सुशीलाताई मोराळे ओबीसी राज्य अधिवेशनाचा समारोप औरंगाबाद प्रतिनिधीभारतीय पिछडा शोषित संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या समारोप सत्रात प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना ओबीसी नेत्या सुशीलाताई मोराळे म्हणाल्या कि,ओबीसींनी संघटीतपणे संघर्ष केल्यास सत्ताधीश बनेल. फुलेशाहुआंबेडकरवादी ओबीसी नेतृत्व खर्या अर्थाने शोषित -पीडीत गोरगरीब जातसमुहांना समतेने व सन्मानाने जगता येईल अशा पद्धतीची रचना अंमलात […]

1 min read

मीनाक्षी झांबरे आदर्श पुरस्काराने सन्मानित

Loading

जळगाव मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन जळगाव या संस्थेकडून सालाबादप्रमाणे दिले जाणारे भारतरत्न मौलाना आजाद आदर्श पुरस्कार सन 2022 23 चे वाटप जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे अल्पबचत भवनात मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते जि प उच्च प्राथमिक शाळा नागदूली तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे कार्यरत श्रीमती मीनाक्षी ज्ञानदेव झांबरे यांना जळगाव मनपा महापौर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?