शाळांचे वेतनेतर अनुदान वाढीवणे जुनी पेन्शन व इतर मुद्दे सदनात मांडण्यासंदर्भात शुभांगी ताई पाटील यांचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निवेदन
![]()
शाळांचे वेतनेतर अनुदान वाढीवणे जुनी पेन्शन व इतर मुद्दे सदनात मांडण्यासंदर्भात शुभांगी ताई पाटील यांचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निवेदन मुंबई प्रतिनिधीराज्यातील खाजगी शाळांना देण्यात येणाऱ्या वेतनेतर अनुदान व जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी […]
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे
![]()
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई -चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविले. उर्वरीत प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरु आहे. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देणे हे आपले ध्येय आहे. पत्रकारांचे संघटन म्हणून आपण आज मराठी पत्रसृष्टीत प्रथम क्रमांकावर आहोत. बड्या वृत्तपत्रांचे […]
प्रहार न्यायमंच संघटनेचा जुनी पेंशनच्या बेमुदत संपात सक्रीय सहभाग.
![]()
प्रहार न्यायमंच संघटनेचा बेमुदत संपात सक्रीय सहभाग. जळगांव प्रतिनिधी(हेंमत मोरे) राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना नियम १९८२ व नियम १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, या मागणीसाठी दि.१४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप सुरू आहे, या संपात […]
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाला प्रारंभ
![]()
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाला प्रारंभ शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे आज दिनांक १९ मार्च २०२३ रोज रविवारला कै. यशोदाबाई तुळशीराम वावगे, गावगाव फिरते वाचनालय दुई, सुकळी, सोमनगाव,डोलारखेडा, नांदवेल, चिंचखेडा, टाकळी आदी गावांमध्ये नुकताच प्रारंभ करण्यात आला या फिरत्या वाचनालयामध्ये एमपीएससी व यूपीएससी तसेच बाल साहित्य, अध्यात्मिक, कथा, कविता, कादंबरी, […]
अमळनेरला पेन्शनच्या संपात सहाव्या दिवशी दामेंडा कार्यक्रम…
राजेंद्र वारुडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा हिंगोणा यांनी केल्या दामेंडा सादर…
![]()
अमळनेरला पेन्शनच्या संपात सहाव्या दिवशी दामेंडा कार्यक्रम… राजेंद्र वारुडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा हिंगोणा यांनी केल्या दामेंडा सादर… अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील पेन्शनच्या बेमुदत संपात सहाव्या दिवशी उपविभागीय कार्यालय समोर जिल्हा परिषद शाळा हिंगोणे तालुका अमळनेर येथील प्राथमिक शिक्षक राजेंद्र वारूडे यांनी सरकारच्या विरोधात दामेंडा सादर करत सर्व पेन्शन पीडित बंधू-भगिनी त्यांना साथ दिली.यावेळी […]
दिनांक 20मार्च रोजी महाराष्ट्रातील गायरान जमीन कसणाऱ्या जमिनधारकांचा हजारोच्या संख्येने आझाद मैदाना मुंबईत धरणे आंदोलन
![]()
दिनांक 20मार्च रोजी महाराष्ट्रातील गायरान जमीन कसणाऱ्या जमिनधारकांचा हजारोच्या संख्येने आझाद मैदाना मुंबईत धरणे आंदोलन पिढ्यान् पिढ्यापासून गायरान आणि वन जमिनीवर शेती करणाऱ्या परंतु जमिनीची नोद न झाल्याने मालकी हक्क नसलेल्या वहितीदाराला हक्काचे सातबारे द्या. ..गाययरान आणि वन जमीन संघर्ष समिती… महाराष्ट्र राज्य , मागणी मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गायरान आणि वन जमिनीच्या अतिक्रमणाला नियमानुकून करून […]
ठाणे जिल्हा वरिष्ठ महिला निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2023 संपन्न
![]()
ठाणे जिल्हा वरिष्ठ महिला निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2023 संपन्न ठाणे ( मनिलाल शिंपी ):24 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला गट कुस्ती आणि पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धा 23 मार्च 24 मार्च 2023 रोजी सांगली येथे संपन्न होत आहेत या स्पर्धेत ठाणे जिल्हा तालीम संघाचा महिला संघ सहभागी होणार जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक […]
निंभोरा ता.अमळनेर येथे अस्सल शेतकरी थाटात विवाह संपन्न
![]()
निंभोरा तालुका अमळनेर येथे आजच अस्सल शेतकरी थाटात विवाह संपन्न झाला. अमळनेर येथील गणित मंडळाचे अध्यक्ष व उपक्रमशील शिक्षक डी ए धनगर यांचे भाचे तथा निंभोरा येथील प्रगतीशील शेतकरी खुशाल सुका न्हाळदे यांचा मुलगा राहुल याचा गायत्री शी विवाह सोहळा संपन्न झाला. आपण शेतकरी असल्याची जाणीव न्हाळदे कुटुंबीयांना आहे त्यामुळे नवरदेव चे काका अनिल सुका […]
जनतेच्या भाषेत जनतेचा आवाज होणाराच प्रतिभावंत असतो
प्रा.डॉ.केशव देशमुख
![]()
जनतेच्या भाषेत जनतेचा आवाज होणाराच प्रतिभावंत असतोप्रा.डॉ.केशव देशमुख जळगांव प्रतिनिधी-सामाजिक जीवनात समाजाचा घटक म्हणून जगत असताना स्त्रियांचा, वंचितांचा, उपेक्षितांचा आवाज होऊन जनतेच्या भाषेत जनतेच्या आवाज होऊन लिहिणारा हा खरा प्रतिभावंत असून समाजातला आवाज घेऊन एक स्त्री बोलते आहे समाजाला संबोधते आहे कान उघाडणी करते आहे त्यावेळेस समाज समाजातली माणसं जागे होणे गरजेचं असतं समाजाला विचारांची […]
जानवे येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन
![]()
जानवे येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील जानवे येथे 15 लाख रुपये निधीतुन सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी ग्रामस्थांनी जयश्री पाटील यांचा सत्कार करून सभामंडपासाठी आमदार अनिल पाटील यांनी निधी दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.सरला प्रकाश […]

