डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या प्रेरणेने गणेश उफाडे सेट परीक्षा उत्तीर्ण*
![]()
*डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या प्रेरणेने गणेश उफाडे सेट परीक्षा उत्तीर्ण* धुळे: मोराणे गावाचे सुपुत्र गणेश सुनिल उफाडे यांनी युजीसी मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासन प्राधिकृत, पुणे विद्यापीठ आयोजित व्याख्याता पदासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट ) समाजकार्य विषयात उत्तीर्ण झाले. सध्या ते समता शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे येथे ‘कार्यकम अधिकारी’ […]
जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू
![]()
जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)- जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ रवींद्र ठाकूर त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. डॉ ठाकूर यांनी यापूर्वी सहायक संचालक म्हणून मंत्रालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजी नगर तर अहिल्यानगर व पुणे येथे […]
धरणगांव नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन उत्साहात ,पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड
![]()
🌳धरणगांव नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन उत्साहात 🌱पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगाव – नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या औचित्याने नगर परिषदेमार्फत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड करण्यात आली. या विशेष उपक्रमावेळी […]
श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज ,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर
![]()
श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला मंगळ ग्रह देवाचा जन्मोत्सव साजरा होतो. मात्र यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे असल्याने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा होत आहे. त्याअनुशंगाने […]
जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! ,*माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!*
![]()
जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! *माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!* जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ रविवार, दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात दुपारी ठीक २:०० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील […]
अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सव पर्वाची भव्य सुरुवात , नवकुंडी महायज्ञ, महाआरती आणि मान्यवरांचा सत्कार –श्री मंगळग्रह देव जन्मोत्सवात भक्तिभावाचा जल्लोष
![]()
अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सव पर्वाची भव्य सुरुवात नवकुंडी महायज्ञ, महाआरती आणि मान्यवरांचा सत्कार –श्री मंगळग्रह देव जन्मोत्सवात भक्तिभावाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवाच्या जन्मोत्सव महासोहळ्यांतर्गत तीन दिवसीय महासोहळा पर्व सुरू झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी दोन सत्रांत ७२ मानकरींच्या हस्ते नवकुंडी महाविशेष शांतीयाग झाला. तत्पूर्वी मंदिर परिसरातील […]
डॉ. दत्ता विघावे यांचे केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओवर थेट मार्गदर्शन
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचे केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओवर थेट मार्गदर्शन बाभळेश्वर, ता. राहाता : पर्यावरण संवर्धन आणि देहदान या दोन सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयांवर गत आठ दिवसांत KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओवर डॉ. दत्ता विघावे यांची तज्ञ म्हणून थेट कार्यक्रमांतर्गत उपस्थिती झाली. विशेष म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारीत होते. पहिल्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे वैज्ञानिक […]
शिक्षण क्षेत्रातील समन्वयक व पत्रकार उदय नरे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त.
![]()
शिक्षण क्षेत्रातील समन्वयक व पत्रकार उदय नरे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त. अमळनेर प्रतिनिधी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी या शाळेतून या शाळेचे पर्यवेक्षक श्री उदय नरे आँगस्ट महिन्यात 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. उदय नरे हे केवळ शिक्षक नसून अनेक वर्ष हे वर्तमानपत्रांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत आहे. 1992 पासून श्री नरे हे छायाचित्रकार, पत्रकार म्हणून […]
“भक्तिरसात न्हाऊन निघणार भडणे – सात दिवस आजपासून भागवत कथा”
![]()
“भक्तिरसात न्हाऊन निघणार भडणे – सात दिवस आजपासून भागवत कथा” शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज दिनांक एक सप्टेंबर वार सोमवार पासून सालाबादप्रमाणे भागवत कथेस प्रारंभ झाला असून भागवताचार्य ह भ प उमेश महाराज नगरदेवळेकर आपल्या सुवाच्च वाणीतून सात दिवस भागवत कथेच निरूपण करणार आहे या वर्षाचे भागवत कथेचे यजमान भडणे येथील आनंदराव दौलतराव […]
इतिहासाच्या स्मृती, भविष्यातील दिशा : भटके विमुक्त समाजाचा सामाजिक स्नेहमेळावा, अमळनेरात भटके विमुक्त समाजासाठी सामाजिक भवन उभारणार-सौ . जयश्री अनिल पाटील यांचे आश्वासन
![]()
इतिहासाच्या स्मृती, भविष्यातील दिशा : भटके विमुक्त समाजाचा सामाजिक स्नेहमेळावा, अमळनेरात भटके विमुक्त समाजासाठी सामाजिक भवन उभारणार-सौ . जयश्री अनिल पाटील यांचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी भटके विमुक्त दिवस एकत्रित नांदेडकर सभागृह येथे सामाजिक चिंतन कार्यक्रमातून साजरा केला.वासुदेव जोशी गोंधळी समाज पंचमंडळ अमळनेर तर्फे आयोजित सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून […]

