27 Apr, 2026

प्रभाग 16 अ साठी राजेश बापू पुन्हा उमेदवार – विकासाचा संकल्प पुढे!

Loading

प्रभाग 16 अ साठी राजेश बापू पुन्हा उमेदवार – विकासाचा संकल्प पुढे! बातमी थोडक्यात: अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग 16 अ मध्ये माजी नगरसेवक राजेश बापू यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत पाठबळ मिळाले आहे. माजी नगरसेवक म्हणून त्यांनी रस्ते, गटारे, कम्युनिटी हॉल, पाणीपुरवठा व सोलर लाईट्ससह अनेक विकासकामे केली आहेत. आगामी काळासाठी त्यांनी प्रभागातील रस्ते, विज, ओपन […]

1 min read

डॉ बाविस्कर यांच्या उमेदवारीमुळे अमळनेर तालुका पुन्हा शिवमय होणार..

Loading

ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषा—डॉ. बाविस्कर यांचा प्रचार जल्लोष! डॉ. बाविस्करांचा होणार विजय अशी मतदारांमध्ये चर्चा.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर शहरातील निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असून शहराच्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ढोल–ताशांच्या गजरात, ‘जय भवानी… जय शिवाजी’ आणि ‘बाळासाहेब […]

1 min read

अमळनेरमध्ये ‘जितू’ची जोरदार लाट! सर्व समाजाचा ठाम पाठिंबा — नगराध्यक्षपदासाठी जितू ठाकूरच नाव आघाडीवर”

Loading

“अमळनेरमध्ये ‘जितू’ची जोरदार लाट! सर्व समाजाचा ठाम पाठिंबा — नगराध्यक्षपदासाठी जितू ठाकूरच नाव आघाडीवर” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण झालेले वातावरण एकच गोष्ट स्पष्ट सांगत आहे — नगराध्यक्षपदासाठी जितू ठाकूर यांना अभूतपूर्व असा सर्व समाजाचा, सर्व स्तरांचा पाठिंबा मिळत आहे. शहरभर सुरू […]

1 min read

दीपक पाटील यांच्यावर मध्यरात्रीचा गूढ हल्ला! शेतकरी बापासाठी जगणाऱ्या उमेदवाराची थरारक कथा…

Loading

मनाला चटका लावणारी घटना… शेतकरी बापासाठी जगणाऱ्या उमेदवारावर मध्यरात्रीचा गूढ हल्ला! अमळनेर प्रतिनिधी मित्राच्या घरी फक्त “आई म्हणत होती… दिपक आपल्याला विसरला नसेल ना?” या एका मायेच्या शब्दासाठी जिल्हा परिषद उमेदवार दिपक पाटील लगेच जेवायला गेले. मित्राची आई म्हणजे स्वतःचीच आई… ही भावना मनात ठेवून दिपक पाटील मोहाडीला पोहोचले. वातावरण घरगुती… प्रेमाने भरलेले. मित्राने आग्रह […]

1 min read

राजू कंखरे सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित !*

Loading

*राजू कंखरे सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित !* किनगाव (यावल) – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाचे उपशिक्षक श्री. राजू कंखरे यांना समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन आबासो श्री. उमाकांत रामराव पाटील , विद्यालयाचे मुख्याध्यापक आ. श्री […]

1 min read

तालुका मन्सूरी पिंजारी समाजाचा शहर विकास आघाडीला पाठिंबा… नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना दिले समर्थन…

Loading

तालुका मन्सूरी पिंजारी समाजाचा शहर विकास आघाडीला पाठिंबा… नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना दिले समर्थन… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर येथील मन्सूरी पिंजारी बिरादरीने लेखी निवेदन देत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे घोषित केले आहे. शहरात अजून मोठ्या प्रमाणावर विकासकामे व्हावीत, शहरात सामंजस्य, शांतता व एकी टिकून […]

1 min read

अमळनेर बदलूया… जितेंद्र ‘जितू’ ठाकूरच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा सूर!

Loading

  अमळनेर बदलूया… जितेंद्र ‘जितू’ ठाकूरच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा सूर! अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वातावरणात तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांचा प्रचार जोरात सुरू असून, त्यांना मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साध्या कुटुंबातून संघर्ष […]

1 min read

ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषा—डॉ. बाविस्कर यांचा प्रचार जल्लोष! डॉ. बाविस्करांचा होणार विजय अशी मतदारांमध्ये चर्चा..

Loading

ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषा—डॉ. बाविस्कर यांचा प्रचार जल्लोष! डॉ. बाविस्करांचा होणार विजय अशी मतदारांमध्ये चर्चा.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर शहरातील निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असून शहराच्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ढोल–ताशांच्या गजरात, ‘जय भवानी… जय शिवाजी’ आणि ‘बाळासाहेब […]

1 min read

डॉ. दत्ता विघावे यांची वीरों की “शौर्य गाथा” पुस्तकात निवड. — राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान**

Loading

डॉ. दत्ता विघावे यांची वीरों की “शौर्य गाथा” पुस्तकात निवड. — राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान** मुंबई : – साहित्य, क्रिडा, पर्यावरण, शिक्षण, जनजागृती आणि राष्ट्रहितासाठी सतत कार्यरत असलेल्या डॉ. दत्ता सिंधुताई बाबूलाल विघावे यांची निवड प्रतिष्ठित वीरों की ‘शौर्यगाथा’ या राष्ट्रीय पुस्तकामध्ये करण्यात आली आहे. देशभरातील मान्यवर समाजसेवक, शौर्यपदक प्राप्त वीर, लष्करी अधिकारी, शिक्षक, वैचारिक […]

1 min read

जवळचं, जबाबदार आणि दृढ नेतृत्व — अमळनेरला हवे जितू ठाकूर!”

Loading

“जवळचं, जबाबदार आणि दृढ नेतृत्व — अमळनेरला हवे जितू ठाकूर!” अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वातावरणात तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांचा प्रचार जोरात सुरू असून, त्यांना मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साध्या कुटुंबातून संघर्ष […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?