. उपराष्ट्रपती यांचा ४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा* *जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक
![]()
*मा. उपराष्ट्रपती यांचा ४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा* *जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक* जळगाव, दि. २९ – : भारताचे मा. उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची पूर्वतयारी संदर्भात बैठक आयोजित करण्यात […]
मनुदेवी व उनपदेव येथे महात्मा फुले हायस्कूलची शैक्षणिक सहल !…
![]()
मनुदेवी व उनपदेव येथे महात्मा फुले हायस्कूलची शैक्षणिक सहल !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची हिवाळी शैक्षणिक सहल श्री क्षेत्र मनुदेवी व उनपदेव येथे काढण्यात आली. चोपडा व यावल तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक क्षेत्र म्हणून या दोन्ही स्थळाकडे पाहिले जाते. खान्देशातील अनेक […]
स्पर्धा परीक्षेत संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक* -अडव्हॉकेट चंद्रभान पाटील यांचे प्रतिपादन.
![]()
स्पर्धा परीक्षेत संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक* -अडव्हॉकेट चंद्रभान पाटील यांचे प्रतिपादन. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित करिअर कौन्सिलिंग सेंटर या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा पाचवा दिवस अर्थात, 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान एडव्होकेट चंद्रभान पाटील(शिखर अकॅडेमी) यांनी राज्यशास्त्र व चालू घडामोडी या विषयावर विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन […]
श्री मरी माता मंदिर संस्थान,व जागृती युवक मंडळचा वतीने भव्य महाप्रसाद आयोजनाबाबत बैठक संपन्न.
![]()
श्री मरी माता मंदिर संस्थान,व जागृती युवक मंडळचा वतीने भव्य महाप्रसाद आयोजनाबाबत बैठक संपन्न. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव येथील श्री मरी माता मंदिर संस्थान येथे दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता होणाऱ्या भव्य महाप्रसाद आयोजनाच्या नियोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरीत्या पार पडली. प्रारंभी संस्थेचे पदाधिकारी रमेश चौधरी यांनी प्रास्ताविकातुन […]
अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट
![]()
अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट अमळनेर – राज्यातील सैनिकी शाळांचे सुधारित धोरण शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित धोरणात आवश्यक बदल करण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्यूनिअर कॉलेज ला “राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाने भेट दिली. छत्रपती संभाजीनगर […]
सावित्रीबाई फुले विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य पी.एम .कोळी यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते गोपाल हडपे यांनी साने गुरुजींचा श्यामची […]
खानदेश गौरव कै.रुक्मिणीताई यांची जयंती साजरी
![]()
खानदेश गौरव कै.रुक्मिणीताई यांची जयंती साजरी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये खानदेश गौरव कै. रुक्मिणीताई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम .कोळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जु. विभागाचे प्रमुख एस. एस. साळुंखे, सुरेश पाटील, अनिल पाटील उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी […]
एक दीपस्तंभ : विचारांचा, कार्याचा आणि माणुसकीचा — संदीपजी घोरपडे
![]()
एक दीपस्तंभ : विचारांचा, कार्याचा आणि माणुसकीचा — संदीपजी घोरपडे अमळनेर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विश्वात एक नाव अत्यंत आदराने, आपुलकीने आणि विश्वासाने घेतले जाते — ते म्हणजे संदीपजी घोरपडे. हे नाव केवळ अमळनेरपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात विचारवंत, अभ्यासू वक्ते आणि रोखठोक मत मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहे. कोणताही विषय असो — शिक्षण, […]
“व्याकरण म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती” — डॉ. जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा तिसरा दिवस उत्साहात; ४५ विद्यार्थ्यांचा सहभाग
![]()
“व्याकरण म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती” — डॉ. जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा तिसरा दिवस उत्साहात; ४५ विद्यार्थ्यांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी— खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरतर्फे दि. २८ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत “स्पर्धा परीक्षा आणि व्याकरण” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात […]
खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्य वाटप
![]()
खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी— विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासही संतुलितपणे व्हावा, या उद्देशाने रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्था मार्गदर्शिका शिलाताई पाटील व कार्याध्यक्ष अनिकेत पाटील […]

