01 May, 2026

विद्यार्थी गुणवत्ता विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्या -विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* केंद्र प्रमुख सह विचार सभा संपन्न

Loading

  *विद्यार्थी गुणवत्ता विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्या -विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* केंद्र प्रमुख सह विचार सभा संपन्न पाचोरा – येथील गट साधन केंद्र येथे केंद्र प्रमुख सहविचार सभा घेण्यात आली. सदर सभेला पाचोरा गट शिक्षणाधिकारी विजय पवार,शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले. सर्व केंद्र प्रमुख, विशेष शिक्षक […]

1 min read

“बच्चूभाऊ कडू नेतृत्वाखाली अमळनेर शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी जोरदार पाठिंबा!”

Loading

“शेतकऱ्यांचे न्याय्य हक्क: बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा!” अमळनेर प्रतिनिधी – राज्यातील शेतकऱ्यांना सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांच्या जीवनात तातडीने आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सद्यस्थितीत, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य […]

1 min read

मुलींना प्रोत्साहन देणे काळाची गरज”- कुमुदिनी पाटील कुमुदिनी पाटील सुरक्षा अधिकारी पदी निवड- सत्कार संपन्न

Loading

” मुलींना प्रोत्साहन देणे काळाची गरज”- कुमुदिनी पाटील कुमुदिनी पाटील सुरक्षा अधिकारी पदी निवड- सत्कार संपन्न जळगाव- ” मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुरक्षा अधिकारी पदी निवड झालेल्या कुमुदिनी पाटील यांनी केले. आपल्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. कुमुदिनी जयश्री अतुल पाटील यांची नुकतीच महिला व बालकल्याण विभागाच्या सुरक्षा […]

1 min read

प्रयत्न, सातत्य व संयमाचे फळ – सौ. स्वप्ना पाटील यांचे प्रभाग क्र.१७ मध्ये यशस्वी नेतृत्व निश्चित!

Loading

अमळनेर प्रतिनिधी – प्रयत्न, सातत्य आणि संयम यांचे फळ – यश निश्चित! प्रभाग क्र. १७ (अ-OBC महिला राखीव) मध्ये महत्त्वाची सामाजिक व राजकीय सक्रियता दाखवून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करणारी सौ. पाटील स्वप्ना विक्रांत, श्रीकृष्णपुरा, वडचौक, अमळनेर येथील रहिवासी, सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. सौ. स्वप्ना पाटील यांच्या पुढाकाराने स्थानिक समाजात […]

1 min read

आमदार अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन; महायुतीच्या फॉर्म्युल्याने निवडणूक लढवली जाईल ,अमळनेरमध्ये महायुतीचा मेळावा; उमेदवार निवडीसाठी कोअर कमिटी गठीत

Loading

आमदार अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन; महायुतीच्या फॉर्म्युल्याने निवडणूक लढवली जाईल अमळनेरमध्ये महायुतीचा मेळावा; उमेदवार निवडीसाठी कोअर कमिटी गठीत अमळनेर प्रतिनिधी- या भूमीतील भूमिपुत्र म्हणून मला कार्यकर्त्यांनी दोन वेळा आमदारकीची संधी दिली,स्मिताताईना देखील खासदार केले,यासाठी कार्यकर्ते एकसंघ होऊन लढले मात्र आता कार्यकर्त्यांची निवडणूक असताना आम्ही भांडत न बसता एकदिलाने सोबत राहून काम करू आणि कार्यकर्त्यांना […]

1 min read

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन. तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश.

Loading

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन. तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक […]

1 min read

एकतेचा जयघोष! अमळनेर पोलीसांच्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा

Loading

एकतेचा जयघोष! अमळनेर पोलीसांच्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी – भारताचे पहिले गृहमंत्री, “लौहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे “वॉक फॉर युनिटी” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता महाराणा प्रताप चौक, अमळनेर येथे पार पडणार असून, […]

1 min read

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीच्या बाबतीत समन्वय समितीचे सहाय्यक संचालकांना निवेदन सादर

Loading

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीच्या बाबतीत समन्वय समितीचे सहाय्यक संचालकांना निवेदन सादर जळगाव : मॅट्रिकपूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर आज तागायत जमा झालेले नसल्याने तसेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता शासनामार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती तसेच इतर विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. […]

1 min read

शिक्षणासोबत आर्थिक जाण असणे म्हणजे फक्त पैसे नाही, तर जबाबदार आणि स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली- वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा

Loading

शिक्षणासोबत आर्थिक जाण असणे म्हणजे फक्त पैसे नाही, तर जबाबदार आणि स्वावलंबी जीवनाची गुरुकिल्ली- वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : ईश्वर महाजन वरीष्ठ प्रबंधक, युनियन बँक मयूरजी पाटील यांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, […]

1 min read

डॉ. अविनाश जोशी: समाज प्रगतिशील राहण्यासाठी मूल्ये जपणे आवश्यक मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा

Loading

डॉ. अविनाश जोशी: समाज प्रगतिशील राहण्यासाठी मूल्ये जपणे आवश्यक मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत – “सन्मान कर्तृत्वाचा २०२५” कार्यक्रमात विचारांचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : ईश्वर महाजन डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की ज्ञान, संस्कार आणि विचार ही तिन्ही मूल्ये समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यांच्या मते, केवळ औपचारिक शिक्षण किंवा माहिती मिळणे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?