मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी द्या- अनिल बोरनारे
![]()
मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी द्या- अनिल बोरनारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची ३० जानेवारी रोजी निवडणूक मुंबई (प्रतिनिधी) कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहेयाबाबत अनिल बोरनारे […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा इंटरमिजीएट परीक्षेचा १०० % निकाल !..
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा इंटरमिजीएट परीक्षेचा १०० % निकाल !.. मुख्याध्यापक यांच्या हस्ते कला शिक्षक एच.डी.माळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा शासकिय रेखाकला परीक्षा – २०२२ अंतर्गत इंटरमिजिएट परीक्षेचा १०० % निकाल लागला. या इंटरमिजिएट परीक्षेला शाळेतून […]
रब्बी पीकपेरा नोंदणी ई-पीक पाहणी व्दारे करावी ; महसूल विभागाचे आवाहन
![]()
रब्बी पीकपेरा नोंदणी ई-पीक पाहणी व्दारे करावी ; महसूल विभागाचे आवाहन अतनूर / प्रतिनिधी ई-पीक पाहणी अंतर्गत रब्बी हंगाम २०२२-२०२३ साठी पीकपेरा नोंदणीची सुरूवात झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून पेरा नोंदणीसाठी सुधारित वर्जनचे अॕप तयार केले असून शेतकऱ्यांनी रब्बी पीकपेरा नोंदणी करावी, असे आवाहन महसूल विभागाचे अतनूर सज्जाचे तलाठी अतीक शेख, महसूल चे नायब तहसीलदार राजाभाऊ […]
शिवदास माळी यांना इनोव्हेशन अँवॉर्ड
![]()
*”शिवदास माळी यांना इनोव्हेशन अँवॉर्ड . “* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणारा “सर फाऊंडेशन नॅशनल अॅवॉर्ड 2022” देशभरातील प्रयोगशील शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे .ह्यामध्ये दहिवद ता. अमळनेर जि. जळगाव येथील पालघर जिल्ह्यात जि. प. शाळा देवजी पाटीलपाडा ता.तलासरी येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेले […]
युवकमित्र’च्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत ‘विकास हायस्कूल शहादा जि.नंदूरबार येथे 60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण…!
![]()
युवकमित्र’च्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत ‘विकास हायस्कूल शहादा जि.नंदूरबार येथे 60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण…!
ज्येष्ठांकडून मिळालेली संस्काराची शिदोरी आयुष्यामध्ये द्विगुणीत करा – डॉ. शिवचरण उज्जैनकर
![]()
ज्येष्ठांकडून मिळालेली संस्काराची शिदोरी आयुष्यामध्ये द्विगुणीत करा – डॉ. शिवचरण उज्जैनकर जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा वडोदा येथे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय कु-हा, काकोडा यांचे राष्ट्रीय सेवा योजना युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या अंतर्गत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर नुकतेच प्रारंभ झाले या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा […]
साळवे हायस्कूलची रेणुका ठरली सुवर्णकन्या,रेणुका महाजनची राज्य स्पर्धेसाठी निवड !…
![]()
साळवे हायस्कूलची रेणुका ठरली सुवर्णकन्या…… रेणुका महाजनची राज्य स्पर्धेसाठी निवड !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय,साळवे ता.धरणगाव ची ई १२ वी ची विद्यार्थीनी रेणूका महाजन हिने नाशिक येथे झालेल्या आंतरशालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो वजनी गटात फ्रीस्टाईल स्पर्धेत नाशिक येथील भगूर तालमीत विभागस्तरीय सामन्यात प्रतिस्पर्धी मल्लाला पहिल्या […]
ठाणे जिल्ह्यातील रूनाली पवार ची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड ,. ( लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण) रूनाली पवार ही आगरी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण युवा पिढीसाठी हिरकणी आयकॉन आहे. :: डॉ.मनिलाल शिंपी: 👉आपण एकदा निश्चय करा तो नक्कीच पूर्ण होऊ शकतो- रुणाली पवार
![]()
ठाणे जिल्ह्यातील रूनाली पवार ची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड ,. ( लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण) रूनाली पवार ही आगरी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण युवा पिढीसाठी हिरकणी आयकॉन आहे. :: डॉ.मनिलाल शिंपी: 👉आपण एकदा निश्चय करा तो नक्कीच पूर्ण होऊ शकतो- रुणाली पवार मुंबई ठाणे (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील मौजे खंबाळे गावातील […]
BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप
![]()
BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच कुटुंबातील कर्तव्यक्त्यांच निधन झालं आणि त्यानंतर अनेक महिला एकल झाल्या या महिलांचे पुढं आर्थिक सामाजिक प्रश्न यावर कोरोना एकल महिला […]

