गुरु-शिष्य नात्यातील कृतज्ञतेचा जागर; फार्मसी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी ,विद्यार्थ्यांकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान; नैतिक मूल्ये, सेवाभाव आणि प्रामाणिकतेचा संदेश
![]()
गुरु-शिष्य नात्यातील कृतज्ञतेचा जागर; फार्मसी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी विद्यार्थ्यांकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान; नैतिक मूल्ये, सेवाभाव आणि प्रामाणिकतेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारा प्रेरणादायी मार्गदर्शक असतो. या गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमळनेर येथील फार्मसी महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये ‘गुरुपौर्णिमा ‘ उत्साहात साजरी .
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये ‘गुरुपौर्णिमा ‘ उत्साहात साजरी . अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 19 / 07/2026 वार बुधवार रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम होत्या . प्रमुख पाहुणे म्हणून बासरी वादक श्री . योगेश पाटील , संगीत शिक्षक श्री . तुषार […]
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेची लेखणी विषमता, अन्याय, अत्याचारा विरोधी – प्रा डॉ राहुल निकम
![]()
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेची लेखणी विषमता, अन्याय, अत्याचारा विरोधी – प्रा डॉ राहुल निकम साम्यवाद, समाजवाद, आंबेडकरवाद,स्त्री मुक्ती, स्त्री पुरुष समानता, स्त्री अधिकार आधी प्रश्नावर जनतेला जागृत करण्याच्या हेतूने अण्णाभाऊंचे लेखन वास्तवादी होते. विद्रोही गीतातून कष्ट करणाऱ्यांना समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होण्याची त्यांनी हाक दिली.असे उद्गार प्रा डॉ राहुल निकम यांनी काढले ते वक्त्यांच्या कार्यशाळेत प्रमुख […]
गुरुकृपेचा मंगल सोहळा; संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावात
![]()
गुरुकृपेचा मंगल सोहळा; संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावात अमळनेर प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीत गुरु हे ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचे अखंड दीपस्तंभ मानले जातात. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः” या वचनाप्रमाणे गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अमळनेर येथील जी.एम. सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक, आध्यात्मिक […]
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा रोटरी क्लब अमळनेरचा सेवाभावी उपक्रम , मानव सेवा केंद्र, वेले येथे ४० गाद्यांचे वाटप; समाजसेवेचा आदर्श ठरला उपक्रम
![]()
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा रोटरी क्लब अमळनेरचा सेवाभावी उपक्रम मानव सेवा केंद्र, वेले येथे ४० गाद्यांचे वाटप; समाजसेवेचा आदर्श ठरला उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : समाजसेवेचा व मानवतेचा वसा जपत रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने मानव सेवा केंद्र, दिव्यांग प्रभू केंद्र, मु. वेले (ता. चोपडा) येथील आश्रमशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० गाद्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन […]
विचारांची रणधुमाळी’ रंगणार; बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा , तृतीय पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण जागविण्याचा स्तुत्य प्रयत्न
![]()
विचारांची रणधुमाळी’ रंगणार; बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा तृतीय पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण जागविण्याचा स्तुत्य प्रयत्न अमळनेर प्रतिनिधी : “बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो” या राष्ट्रप्रेरणादायी ब्रीदवाक्याला साजेसा आणि विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने […]
पीक विम्याच्या लाभापासून कर्जबाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी अट शिथिल करा ,आमदार अनिल पाटील यांची मागणी; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पत्रव्यवहार
![]()
पीक विम्याच्या लाभापासून कर्जबाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी अट शिथिल करा आमदार अनिल पाटील यांची मागणी; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पत्रव्यवहार अमळनेर प्रतिनिधी :- पीक विमा योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांकडून संबंधित हंगामात संबंधित पिकावर किंवा जमिनीच्या तुकड्यावर कोणतेही सक्रिय किसान क्रेडिट कार्ड (KCC) अथवा कृषी पीक कर्ज घेतलेले नसल्याची घोषणा व हमी घेण्याची अट […]
नूतन विद्यालयात दप्तर व डेस्कचे वाटप. सी एस आर उपक्रमातून शिक्षणाला बळ.
![]()
नूतन विद्यालयात दप्तर व डेस्कचे वाटप. सी एस आर उपक्रमातून शिक्षणाला बळ. दोंडाईचा प्रतिनिधी: शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून प्राप्त झालेल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत हिंदुस्थान पेट्रोलियम आणि युनिसेड यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय […]
फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ,कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा
![]()
फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे (ता. अमळनेर) येथील शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) यांचा स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी पाणी भरत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाबाहेरील गणपती मंदिर […]
मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा; अवैध वाळू वाहतुकीचे ६ ट्रॅक्टर जप्त! अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई; चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू
![]()
मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा; अवैध वाळू वाहतुकीचे ६ ट्रॅक्टर जप्त! अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई; चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू अमळनेर प्रतिनिधी : अवैध गौणखनिज (वाळू) चोरीविरोधात अमळनेर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत हिंगोणे येथील बोरी नदीपात्रातून विना परवाना विना पास वाळूची चोरटी वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केले. या कारवाईत सहा चालकांना ताब्यात घेण्यात […]

