14 May, 2026

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची पात्रता दिनांक ३०जून २०२४ पर्यंत वाढवावी.
जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.

Loading

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची पात्रता दिनांक ३०जून २०२४ पर्यंत वाढवावी.जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी. जळगाव: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यात एकाच वेतनश्रेणीत सलग १२/२४ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षापासून सदर […]

1 min read

“भारतीय संघ प्रबंधनाची नमक हरामी “
फायनलमध्ये पोहचविणाऱ्या आश्विनलाच लावल्या वाटाण्याच्या अक्षदा !

Loading

“भारतीय संघ प्रबंधनाची नमक हरामी “फायनलमध्ये पोहचविणाऱ्या आश्विनलाच लावल्या वाटाण्याच्या अक्षदा ! सलग दुसऱ्या ” विश्वचषक कसोटी अजिंक्यपद ” स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टिम इंडियाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल मिळविला. मात्र यावेळीही संघाची निवड करताना पुन्हा एकदा संघ प्रबंधनाने गंभीर चुक केली आणि पहिल्याच दिवशी आयसीसीच्या विजेतेपदाच्या स्वप्ना विषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सर्वांचं लक्ष लागलेल्या सामन्यात […]

1 min read

पत्रकारांनंतर त्यांच्या पत्नींना मिळावे निवृत्तीवेतन,व्हॉईस ऑफ मीडियाची मोठी भूमिका

Loading

पत्रकारांनंतर त्यांच्या पत्नींना मिळावे निवृत्तीवेतन व्हॉईस ऑफ मीडियाची मोठी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रेटली मागणी मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना मिळणारे सध्याचे निवृत्तीवेतन त्यांच्या निधनानंतर पत्नीला मिळावे, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाने केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष […]

1 min read

25 व्या लग्नाच्या वाढदिवशी केला गुणवंतांचा गुणगौरव

Loading

25 व्या लग्नाच्या वाढदिवशी केला गुणवंतांचा गुणगौरव अमळनेरातील भामरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम,सोबत पालक व शिक्षकांचाही सत्कार अमळनेर-लग्नाचा वाढदिवस म्हणजे सेलिब्रेशन, पार्टी किंवा पिकनिक टूर काढण्याची प्रथा सध्या रूढ असताना अमळनेर शहरातील लग्नाला 25 वर्ष पूर्ण झालेल्या एका आदर्श दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवशी 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठा सत्कार सोहळा आयोजित करून […]

1 min read

शेतकरी उपाशी मरत असतांना प्रशासकीय बिल्डिंगसाठी उपोषण करण्यापेक्षा शेतकरी हितासाठी उपोषण करावे- आम आदमी पार्टी

Loading

शेतकरी उपाशी मरत असतांना प्रशासकीय बिल्डिंगसाठी आंदोलन का करावे,…आमदारांनी शेतकरी हितासाठी उपोषण करावे! /आप चे आवाहन प्रशासकीय इमारती साठी उपोषण करू म्हणणाऱ्या आमदारांनी शेतकऱ्यांचा कापूस घरात पडला आहे त्या साठी उपोषण करायला हवे.. प्रशासकिय बिल्डिंग आज ना उद्या झाली तरी काय फरक पडतो? असा सवाल करून आम आदमी पार्टीने नव्या विषयास हात घातला आहे.तालुका व […]

1 min read

अर्बन बँक च्या निवडणुकीत
गुणवंत सुरेश वाघ यांचा मित्रपरिवार करतोय हे प्रचार…

Loading

अर्बन बँक च्या निवडणुकीतगुणवंत सुरेश वाघ यांचा मित्रपरिवार करतोय हे प्रचार… अमळनेर प्रतिनिधीअर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वच उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत. सध्या उमेदवार सकाळी व संध्याकाळी प्रचार करतांना दिसत आहे. अर्बन बँक या निवडणुकीत उमेदवाराकडे पाहून मतदान केले जाते. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहिले तरी काही उमेदवार आपल्या कार्याच्या जोरावर व मित्र परिवारांच्या जोरावर […]

1 min read

मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ’

Loading

‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ’ मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. […]

1 min read

जागतिक किर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांच्या उपस्थितीत,संचेती इन्स्टिट्युट व सुयोग ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांच्या वतीने

Loading

जागतिक किर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांच्या उपस्थितीत संचेती इन्स्टिट्युट व सुयोग ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांच्या वतीने रविवार दि. 11 जून रोजी गरजुंसाठी मोफत तपासणी शिबिर धुळे- भारतात हाडांसाठी सुप्रसिद्ध असलेले संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स ॲण्ड रिहॅब्लिटेशन, सुयोग ॲक्सीडेंट हॉस्पिटल-धुळे आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने रविवार दि. 11 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी […]

1 min read

पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना जाहीर.

Loading

पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना जाहीर. नव्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नव्या पाठ्यपुस्तकांतील केलेल्या बदलाची विशेष माहितीच्या संदर्भात काढलेल्या परीपत्रकाताची माहिती आमचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी उदय नरे यांनी दिली आहे. शिक्षण विभागाच्या या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. व मुल्यमापन प्रकियेत आमुलाग्रह्य बदल होईल अशी प्रतिक्रिया […]

1 min read

शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटप

Loading

शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटपअतनूर / प्रतिनिधीकृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीत धान्य योजनेअंतर्गत मौजे अतनूर, चिंचोली व मेवापूर येथील आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी गटांना सोयाबीन मिनी किटचे वाटप करण्यात आले.मौजे अतनूर येथील कुणबी शेतकरी गट, लक्ष्मी शेतकरी कृषी बचत गट, व्यंकटेश शेतकरी गट, साईबाबा शेतकरी गट व जय भवानी शेतकरी गट व मौजे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?