1 min read

अर्बन बँक च्या निवडणुकीत
गुणवंत सुरेश वाघ यांचा मित्रपरिवार करतोय हे प्रचार…

Loading

अर्बन बँक च्या निवडणुकीत
गुणवंत सुरेश वाघ यांचा मित्रपरिवार करतोय हे प्रचार…

अमळनेर प्रतिनिधी
अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वच उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत. सध्या उमेदवार सकाळी व संध्याकाळी प्रचार करतांना दिसत आहे. अर्बन बँक या निवडणुकीत उमेदवाराकडे पाहून मतदान केले जाते. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहिले तरी काही उमेदवार आपल्या कार्याच्या जोरावर व मित्र परिवारांच्या जोरावर शंभर टक्के निवडून येतात हा इतिहास आहे.. यावर्षीही निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी प्रचाराची आघाडी घेतलेली दिसत आहे 10 जून शनिवारी मतदानाची तारीख आहे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे उमेदवार जेथे मतदार बंधू भगिनी भेटतील त्या ठिकाणी भेटतांना दिसत आहे..
अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक च्या पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ (कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे स्वतंत्र उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा यासाठी त्यांच्या प्रचार जोरात सुरू आहे व अमळनेर तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार उत्स्फूर्त अशा पद्धतीने त्यांना पाठिंबा देतांना दिसत आहे..

अनुक्रंमाक-9
चिन्ह- खुर्ची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *