15 May, 2026

योगाचा कृतीयुक्त सराव घेऊन योग दिन शारदा माध्यमिक विदयालयात साजरा!!

Loading

योगाचा कृतीयुक्त सराव घेऊन योग दिन शारदा माध्यमिक विदयालयात साजरा!! जळगाव जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिध्द असलेली कळमसरेतील शाळेत अगदी शिस्तबध्द पध्दतीने योगदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या कल्पना सिसोदिया यांनी केले.योगदिनावर सविस्तर विवेचन एस.एच. भवरे सर यांनी योगाची सुरुवात कधी झाली, त्याचे महत्व विशद केले. योगाचा कृतीयुक्त […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगदिवस साजरा..

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योगदिवस साजरा.. अमळनेर प्रतिनिधीदेवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये २१ जुन हा दिवस जागतिक योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकव मानवी जीवनात योगाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी दिले. सर्व विद्यार्थ्यांनी योग करत आनंद घेतला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक आय […]

1 min read

फादर्स डे निमित्त निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यासह मान्यवरांचा सत्कार..

Loading

फादर्स डे निमित्त निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांसह मान्यवरांचा सत्कार[ डॉ. कलाम पुस्तक भिशीचाप्रेरणादायी सामाजिक उपक्रम ]भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी निळकंठराव गायकवाड यांचा ‘ फादर्स डे ‘ च्या निमित्ताने भावपूर्ण सत्कार रविवार दि.१८ जून २०२३ रोजी त्यांच्या निवासस्थानी निवृत्त शिक्षण उपसंचालक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते शाल, […]

1 min read

प्रताप महाविद्यालयाचा ७८ वर्धापन दिन साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयाचा ७८ वर्धापन दिन साजराअमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाचा २० जून रोजी ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करण्यात आले. त्याचबरोबर श्रीमंत प्रताप शेठजी व श्रीमती भागीरथीबाई अग्रवाल यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. तसेच हवेत फुगे सोडून वर्धापनदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. […]

1 min read

जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी अनंतात विलीन.

Loading

जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी अनंतात विलीन.कळमसरे ता.अमळनेर :-बाल ब्रम्हचारी,खान्देश कन्या,१४० शिष्यांची माता, जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज वय ७३ हया मंगळवार ता.२० रोजी दुपारी अहमदाबाद येथे अनंतात विलीन झाल्या.कळमसरे येथील नेमिचंद मिश्रीलाल कोठारी परिवारात सन १९५२ साली त्यांचा जन्म झाला होता.वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेऊन,साधुत्व स्विकारले होते.कळमसरे हायस्कूलचे चेअरमन महेंद्रलाल कोठारी व विनोद […]

1 min read

गावाच्या प्रतिष्टेला तळा जावू देऊ नका..

Loading

डिवाएसपी सुनील नंदवाडकर यांचे अध्यक्षीय भाषणातून शांतता कमिटीच्या सहविचार सभेत प्रतिपादनं गावाच्या प्रतिष्टेला तळा जावू देऊ नका.. डिवाएसपी सुनील नंदवाडकर यांचे अध्यक्षीय भाषणातून शांतता कमिटीच्या सहविचार सभेत प्रतिपादन नगरसेवक,सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)9 तारखेला अमळनेरला सानेगुरुजी यांच्या कर्मभूमीत झालेली दंगल शहराच्या प्रतिष्टेला बाधा आणणारी आहे. याचे अमळनेरकर […]

1 min read

अमळनेर बस स्थानकावर एका महिलेची चोरी झालेली बॅग पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या प्रामाणिकपणेमुळे मिळाली परत….

Loading

अमळनेर बस स्थानकावर एका महिलेची चोरी झालेली बॅग पोलीस उपनिरक्षक शिंदे यांच्या प्रामाणिकपणेमुळे मिळाली परत…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीशी एकनिष्ठ राहून ती जो कौल देईल त्या प्रमाणे वागणे बोलणे कृती करणे. आचार विचार आणि उच्चार यांच्यात सुसंगती असणे म्हणजेच जसा विचार असेल तसेच वागणे आणि तसेच बोलणे. संत समर्थ रामदास स्वामी म्हणतात “बोले […]

1 min read

मराठी पत्रकार परिषद केवळ हक्काचीच नाही तर कर्तव्याचीही जाणिव ठेवते

Loading

मराठी पत्रकार परिषद केवळ हक्काचीच नाही तर कर्तव्याचीही जाणिव ठेवते मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचेकडून अहमदनगरच्या पत्रकारांचे कौतुक सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली दिंडीतील वारकऱ्यांना औषधी कीटचे वाटप मुंबई- मराठी पत्रकार परिषद केवळ पत्रकारांच्या हक्काचीच भाषा करते असे नाही तर समाजाचेही आपण काही देणे लागतो याची जाणीव ठेवत समाजासाठी जे शक्य ते करण्याचा आमचा सतत […]

1 min read

दिपक उखर्डु वाल्हे यांना निसर्ग मित्र समिती धुळे च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज -महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Loading

दिपक उखर्डु वाल्हे यांना निसर्ग मित्र समिती धुळे च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज -महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानितमहाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिन व २१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सन्मान कर्तुत्वांचा व आदर्श नेतृत्वाचाछत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पद्मश्री टॉवर हॉल,विजय पोलिस कॉलनी […]

1 min read

नदी नांगरूण केले लोकाभिमुख कार्य..।

Loading

लोकाभिमुख कार्याबद्दल सत्कार सेवानिवृत्ती समारंभ खर्च टाळून नांगरली नदी सेवानिवृत्तीवरील अनावश्यक खर्च टाळत इंद्रापिंप्री तालुका अमळनेर येथे लोकाभिमुख काम सुरू केल्याबद्दल व सेवानिवृत्ती बद्दल पोलीस पाटील भानुदास आबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. इंद्रापिंप्री तालुका अमळनेर येथील पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या प्रेरणेने गावात लोकाभिमुख काम सुरू केल्याने जिल्हा ग्रंथालय संघटनेचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?