16 May, 2026

१८ व विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार !

Loading

१८ व विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार ! अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरात दिनांक ०३ व ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वसामान्य शेतकरी,श्रमिक, महिला, दलित, आदिवासी, इतर मागास अशा एकूणच बहुजन समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार असल्याची घोषणा विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या […]

1 min read

जनमत प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Loading

जनमत प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव लिमिटेड सोसायटी शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय मीराचे पळासखेडा ता. जामनेर 79 वर्धापन दिनानिमित्त आज स्व.र्किसन पुना नाले स्मरणार्थ शाळेमध्ये जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी संस्थेचे सल्लागार समितीचे प्रमुख तसेच मुख्याध्यापक बी एस निकम सर […]

1 min read

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी,दोन्ही सभागृहात नवीन मंत्र्यांचा परिचय

Loading

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात नवीन मंत्र्यांचा परिचय मुंबई, दि. 17 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवीन इतर आठ मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा छगन […]

1 min read

20% अनुदान पासून वंचित असलेल्या शाळां विषयी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चा

Loading

20% अनुदान पासून वंचित असलेल्या शाळां विषयी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची शिक्षण मंत्र्यांशी चर्चा मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) 6 फेब्रुवारी 2023 च्या आदेशानुसार नव्याने 20 % अनुदानावर आलेल्या व 20% वाढीव अनुदानापासून वंचित असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांच्या भावना शिक्षण मंत्री मा. नामदार श्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या कानावर टाकून त्वरित न्याय मिळवून द्यावा, म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या […]

1 min read

सागर सुकदेव कोळी यांना टोकरे कोळी युवा मंच तर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन शहादा येथे सन्मानित

Loading

सागर सुकदेव कोळी यांना टोकरे कोळी युवा मंच तर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन शहादा येथे सन्मानित मूर्ती लहान कीर्ती महान असे व्यक्तिमत्व असलेल अमळनेर तालुक्यातील एक छोटस खेड्यातुन पाडळसरे गावाचा युवक सागर कोळी हे नेहमी समाजासाठी सामाजिक कामात अग्रेसर असतात सागर हा प्रताप कॉलेज अमळनेर येथे (एम ए ,राज्यशास्त्र) विषयात शिक्षण घेत आहे आदिवासी विकास संघटना […]

1 min read

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे 19 जुलैला नाशिक येथे राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन : समाज संघटनासाठी उपस्थितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे आवाहन!

Loading

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे 19 जुलैला नाशिक येथे राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन : समाज संघटनासाठी उपस्थितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचे आवाहन! (प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज) धुळे : समस्त माळी समाजाची सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगती व्हावी समाज एकसंघ असावा, यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाची स्थापना करण्यात आली होती. मात्र अलीकडे माळी […]

1 min read

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड काळाची गरज महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे प्रतिपादन देवपूर अमोल नगर येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

Loading

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड काळाची गरज महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांचे प्रतिपादन देवपूर अमोल नगर येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न आज अमोल नगर येथे महापौर – सौ. प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.धुळे.- पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत पुणे,महाराष्ट्र, शाखा.धुळे.तर्फेदि.१६ जुलै.२०२३ रोजी अमोल नगर देवपुर धुळे येथे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षा […]

1 min read

इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत…

Loading

इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत… “पिंगळवाडे जि.प.शाळेतील प्रदीप पारधी याची इ.५ वी पुर्व उच्च प्राथमिक (PUP) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.” पिंगळवाडे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता […]

1 min read

विलासराव पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार…

Loading

विलासराव पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार… अमळनेर प्रतिनिधी- धुळे येथील महानगरपालिकेचे मुख्याध्यापक तथा देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे चेअरमन तथा संस्थेचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील यांच्या नुकताच सेवापुर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला.विलासराव पाटील यांनी निवड मंडळाच्या माध्यमातून आपल्या नोकरीला सुरुवात करून धुळे महानगरपालिका शाळेत अनेक तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आदर्श नागरिक बनवले. आपली […]

1 min read

बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी-मुख्यमंत्री शिंदे

Loading

बळीराजासह जनसामान्यांच्या शासन पाठीशी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?