1 min read

जनमत प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Loading

जनमत प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव लिमिटेड सोसायटी शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय मीराचे पळासखेडा ता. जामनेर 79 वर्धापन दिनानिमित्त आज स्व.र्किसन पुना नाले स्मरणार्थ शाळेमध्ये जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी संस्थेचे सल्लागार समितीचे प्रमुख तसेच मुख्याध्यापक बी एस निकम सर संतोष भारंबे सर ,स्वप्न रंग बहुउद्देशीय संस्थेचे महेश राठी हर्षली पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन इंगळे सरांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *