16 May, 2026

चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न….

Loading

चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न….मुंबई प्रतिनिधी-संत सावता माळी महाराज समुद्रासारखे अफाट होते. त्या अफटपणाच्या जोरावर त्यांनी देव अगदी सोपा करून टाकला आणि साध्या साध्या माणसांना देव भेटवला…. असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी यांनी संत शिरोमणी […]

1 min read

डॉ. विजय लाड यांना मसापचा पुरस्कार प्रदान

Loading

डाॅ. विजय लाड यांना मसापचा पुरस्कार प्रदानप्रतिनिधी ःस.भ. डॉ. विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतन’ सार या ग्रंथाला २०२० सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मानाचा प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचे योगेश बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष विचारवंत डॉ. […]

1 min read

प्रोत्साहन अनुदान रखडले ; हजारो शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत !

Loading

प्रोत्साहन अनुदान रखडले ; हजारो शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत ! जळकोट / प्रतिनिधीमहात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जळकोट तालुक्यासह अतनूर परिसरातील २८ गाव-वाडी-तांडा-वस्तीतील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.यापुर्वी बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला असताना बाकीचे हजारो शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दखल घेणार का? असा सवाल […]

1 min read

अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन

Loading

अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन अमळनेर–संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आग्रगण्य नेते, लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त दि १८ रोजी मंगळवारी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधव, कलाकार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पूजा करून माल्ल्यार्पण करण्यात आले. तर […]

1 min read

शिरपूर उपविभागीय  अधिकारी सत्यम गांधी यांचे पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार

Loading

शिरपूर उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी यांचे पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार ,,,,,,,,,,,,,,,,, शिरपूर येथील उपविभागीय प्रांत अधिकारी प्रमोद भामरे एक महिने बाहेर गेल्याने त्यांच्या जागी आय एस अधिकारी सत्यम गांधी यांची शिरपुर येथील उपविभागीय प्रांताधिकारी एका महिन्यासाठी चार्ज मिळाल्याने साहेबांचे पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांचे भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज […]

1 min read

लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी वेब मीडिया असोसिएशन तर्फे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. – अनिल महाजन. अध्यक्ष, वेब मीडिया असोसिएशन.

Loading

लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक श्री कमलेश सुतार यांना वाय प्लस (Y+) दर्जाची पोलीस सुरक्षा देण्याची मागणी वेब मीडिया असोसिएशन तर्फे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. – अनिल महाजन. अध्यक्ष, वेब मीडिया असोसिएशन. आज विधिमंडळ अधिवेशनात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात डिजिटल मीडिया वेब मीडिया असोसिएशनच्या वतीने राज्याचे गृहमंत्री […]

1 min read

शिक्षा एवं संस्कृती संमेलनात डॉ. रवींद्र भोळे सन्मानित

Loading

शिक्षा एवं संस्कृती संमेलनात डॉ. रवींद्र भोळे सन्मानितदिल्ली: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल पद्मश्री डॉ. सुकामा आचार्य यांच्या हस्ते शिक्षा एवम संस्कृती संमेलनात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हीआयपी उपस्थितांमध्ये […]

1 min read

अण्णा भाऊ साठे यांच्यावर डाव्या पक्षाने अन्याय केला : जयसिंग वाघ

Loading

अण्णा भाऊ साठे यांच्यावर डाव्या पक्षाने अन्याय केला : जयसिंग वाघ जळगाव :- अण्णा भाऊ साठे यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात कम्युनिस्ट पार्टीतुन झाली , पक्ष वाढत राहावा म्हणून त्यांनी आपले सम्पूर्ण जीवन व्यतीत केले ,पक्षा करीता मोठ्या प्रमाणात पैसा उभा केला , देशभरात दौरे केले , पण कम्युनिस्ट पक्षाने त्यांना कोणतेही मानाचे पद वा स्थान […]

1 min read

आत्मविश्वास, अभ्यास व कौशल्य गुण
जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे!

Loading

आत्मविश्वास, अभ्यास व कौशल्य गुणजोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे! परीक्षा काळात विद्यार्थी अनेकदा मानसिक तणावात असतात. मानसिक तणावामुळेच विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या कमजोर होतो. डोकेदुखी, पित्त व डोळ्याचे विकार विद्यार्थ्यांना परीक्षा काळात जास्त प्रमाणात होतात यासाठी तणाव मुक्त जीवनशैली आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन मुंबईतील शाळांतील नामवंत समुपदेशक जयंती डाबरे मँडम यांनी केले.हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी […]

1 min read

राज्यातील शिक्षणाचा घसरणारा दर्जा व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या शुभांगीताई पाटील यांची जळगांव शिक्षणाधिकारी यांच्या कडे बैठक.

Loading

राज्यातील शिक्षणाचा घसरणारा दर्जा व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या शुभांगी ताई पाटील यांची जळगांव शिक्षणाधिकारी यांच्या कडे बैठक. जळगांव दि,17राज्यातील शिक्षणाचा दर्जा अ वरून ड वरून घसरला असून मागील गेल्या दहा वर्षापासून सुमारे पन्नास हजार शिक्षकांची भरती रखडल्याने शिक्षकांना अभावी शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करत आज शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?