शिरपूर उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी यांचे पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार
![]()

शिरपूर उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी यांचे पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार ,,,,,,,,,,,,,,,,,
शिरपूर येथील उपविभागीय प्रांत अधिकारी प्रमोद भामरे एक महिने बाहेर गेल्याने त्यांच्या जागी आय एस अधिकारी सत्यम गांधी यांची शिरपुर येथील उपविभागीय प्रांताधिकारी एका महिन्यासाठी चार्ज मिळाल्याने साहेबांचे पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांचे भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नूतन प्रांताधिकारी यांनी पोलीस पाटील यांच्या समस्या अडी अडचणी इतरही गोष्टी जाणून घेतल्या व प्रत्येक ग्रामीण भागातील गावातील पोलीस पाटलांनी गावात ई पिक पाहणी शेतकऱ्यांना लावण्यासाठी जनजागृती करून व मदत करावी व शेतात ई पिक पाणी कशी लावावी याविषयी मार्गदर्शन करावे तसेच शेतकऱ्यांना पिक विमा साठी जनजागृती करून पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला पिक विमा काढण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करून जनजागृती करावी अशा सूचना यावेळी पोलीस पाटील यांना भेटी पसगी दिल्या यावेळी भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी साहेबांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात खंदे येथील पोलीस पाटील पंकज पाटील तसेच उटावद येथील पोलीस पाटील राजेंद्र सातकर उपस्थित होते

