मणिपूरमधील ‘नग्न’सत्य आणि हिंसाचार विरोधात जळगाव शहरासह आम आदमी पार्टीचा संपुर्ण राज्यात मोठ्या संख्येने “आक्रोश कँडल मार्च”
![]()
मणिपूरमधील ‘नग्न’सत्य आणि हिंसाचार विरोधात जळगाव शहरासह आम आदमी पार्टीचा संपुर्ण राज्यात मोठ्या संख्येने “आक्रोश कँडल मार्च” मणिपूर भारतात आहे की नाही, असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देश्याच्या लोकांना पडला आहे. तेथे दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली. सामूहिक बलात्कार केला गेला. मानवतेला काळिमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी मे […]
संघर्षकन्या PSI कु. कोमल शिंदेचा सत्कार…
![]()
संघर्षकन्या PSI कु. कोमल शिंदेचा सत्कार… धरणगाव प्रतिनिधी — पी.डी.पाटील सर धरणगाव — अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत जिद्दीने परिश्रम घेत कु. कोमल सोपान शिंदे या संघर्षकन्येने दुसऱ्या प्रयत्नात PSI पदाला गवसणी घातली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव येथील कानळदा रोड भागातील राजाराम नगर भागात वास्तव्य असणाऱ्या कोमल शिंदे या मुलीने जिद्द व चिकाटीच्या बळावर […]
निकृष्ट खतांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी….. गुलाबराव वाघ
![]()
निकृष्ट खतांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी….. गुलाबराव वाघ (धरणगाव)-जळगाव जिल्ह्यात तसेच धरणगाव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसाळी कपाशी पिकाला सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट या प्रकारचे खत दिल्याने धरणगाव तालुक्यातील भोणे ,बिलखेडे, धरणगाव,गंगापूरी,पष्टाणे,निशाने या गावातील शेतकऱ्यांचे पूर्ण क्षेत्रातील कपाशीचे वाढ खुटणे, पोकळासारखा आकार होणे, मध्यभागी अंकुर न येणे, झाडे पिवळी पडणे ,अशी लक्षणे दिसत आहेत.पूर्ण क्षेत्र […]
मधुमेह डायबिटीस समज – गैर समज व्याख्यानं व शुगर/B.P चेक अप कॅम्प संपन्न
![]()
मधुमेह डायबिटीस समज – गैर समज व्याख्यानं व शुगर/B.P चेक अप कॅम्प संपन्न मिशन डायबिटीस फ्री इंडिया, सुप्रसिध्द मधुमेह संशोधक राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ रविंद्र नांदेडकर (अनुयष आरोग्य प्रतिष्ठान – पुणे ) स्वास्थ्य प्रचारक – श्री दुर्गेश निंबाळकर,पिंप्राळा,जळगांव. तसेच आशा वर्कर ANM रत्ना मोरे – रथ चौक पिंप्राळा. याच्या संयुक्त विद्यमानाने आज पिंप्राळा रथ चौक […]
श्री दत्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शिरूड येथे वाचन दिवस पंधरवडा साजरा
![]()
श्री दत्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शिरूड येथे वाचन दिवस पंधरवडा साजरा अमळनेर प्रतिनिधीदिनांक22/07/ 2023 रोजी शिरूड येथे श्री दत्त सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय शिरूड तालुका अमळनेर यांच्या माध्यमातुन शासकीय आदेशानुसार वाचन दिवस वाचन पंधरवडा वाचन महिना दिनांक 19/06/2023 ते दिनांक 18/07/2023 साजरा करण्यात आला यादरम्यान ग्रंथालयाच्या माध्यमातुन विविध उपक्रमाचे आयोजन करणे बाबत शासन आदेशाचे पालन करून […]
संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर आयोजित “भव्य गुणगौरव”समारंभ संपन्न……
![]()
संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर आयोजित “भव्य गुणगौरव”समारंभ संपन्न…… दि.२३जुलै२०२३रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त संत सावतामाळी सेवा मंडळ भाजी मार्केट अमळनेर आयोजित भव्य गुणगौरव समारंभ क्षत्रिय काच माळी समाज मढी, अमळनेर संपन्न झाला,समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा .श्री.आनंदराव माळी,चोपडा(नवनियुक्त दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ) प्रमुख अतिथी -मा […]
नविन शैक्षणिक धोरणामुळे भारत महासत्ता होणार- डॉ निलेश रेवगडे
![]()
नविन शैक्षणिक धोरणामुळे भारत महासत्ता होणार- डॉ निलेश रेवगडे छत्रपती शिक्षण मंडळाने शिक्षकांसाठी आयोजित केली कार्यशाळा ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) नव्या युगासाठी तंत्रज्ञानाधिष्टीत जागतिक बदलांना देशाला सज्ज करण्यासाठी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणक्षेत्रात क्रांती घडविणार असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे यांनी केलेछत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित पडघा येथील शारदा विद्यालय व कनिष्ठ […]
वाढीव टप्पा देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आश्वासन
![]()
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीवाढीव टप्पा देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणारमा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आश्वासन मुंबई,ठाणे,. ( मनिलाल शिंपी ) महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीचे प्रमुख उपस्थित असलेले पदाधिकारी यांनी आज विधानभवनात मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली, व राज्यातील विनाअनुदान शाळांच्या सर्व प्रश्नाबाबत चर्चा केली, त्यात प्रामुख्याने […]
करुणामय बुद्धाच्या प्रकाशात जीवन मुल्यांच्या आदर्श प्रेमाची अस्सल अनुभूती पुष्पा साळवे यांची कविता देते
पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे गौरवोद्गार
![]()
करुणामय बुद्धाच्या प्रकाशात जीवन मुल्यांच्या आदर्श प्रेमाची अस्सल अनुभूती पुष्पा साळवे यांची कविता देते[ पुष्पा साळवे लिखित ‘ मनाच्या व्यथा ‘ कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे गौरवोद्गार ]‘ करुणामय बुद्धाच्या प्रकाशात जीवन मूल्यांच्या आदर्श प्रेमाची अस्सल अनुभूती पुष्पा साळवे यांची कविता देते.’ असे गौरवोद्गार माजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.कवयित्री पुष्पा साळवे […]
निधी वाटपामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
निधी वाटपामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही निधी वाटपामध्ये असमानता असल्याने आपणावर अन्याय झाला अशी आरोळी ठोकणाऱ्या आमदारांची आता पंचायत झाली आहे अशी प्रतिक्रिया उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

