1 min read

मधुमेह डायबिटीस समज – गैर समज व्याख्यानं व शुगर/B.P चेक अप कॅम्प संपन्न

Loading

मधुमेह डायबिटीस समज – गैर समज व्याख्यानं व शुगर/B.P चेक अप कॅम्प संपन्न

मिशन डायबिटीस फ्री इंडिया, सुप्रसिध्द मधुमेह संशोधक राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ रविंद्र नांदेडकर (अनुयष आरोग्य प्रतिष्ठान – पुणे ) स्वास्थ्य प्रचारक – श्री दुर्गेश निंबाळकर,पिंप्राळा,जळगांव. तसेच आशा वर्कर ANM रत्ना मोरे – रथ चौक पिंप्राळा. याच्या संयुक्त विद्यमानाने आज पिंप्राळा रथ चौक येथे. मधुमेह डायबिटीस समज – गैर समज व्याख्यानं तसेच शुगर/B.P चेक अप करण्यात आले. मिशन डायबिटीस फ्री इंडिया चे स्वास्थ्य प्रचारक – श्री दुर्गेश निंबाळकर जळगांव यांनी सर्व पिंप्राळा वासीयांना आहार – विहाराणे (उचीत आहार , व्यायाम प्राणायाम, पथ्य) हया त्री सुत्री ने आपण कायमचा डायबिटीस हि व्याधी कशी रिव्हर्स करू शकतो. या बद्दल मार्गदर्शन केले.
सहकार्य – आशा वर्कर – रत्ना मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *