खौशी येथे पक्के रस्त्यांअभावी चिखलाचे साम्राज्य; माणूसच काय मुक्या जनावरांचेही होतात हाल
![]()
खौशी येथे पक्के रस्त्यांअभावी चिखलाचे साम्राज्य; माणूसच काय मुक्या जनावरांचेही होतात हाल मुलभूत गरजा वगळून नुसतेच सुशोभीकरण काय कामाचे ? अमळनेर प्रतिनिधीस्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जी बाब पूर्णत्वास जायला हवी होती तसे होताना फारसे दिसत नाही. या मिशनचा बट्ट्याबोळ झाला आहे. या संदर्भात खौशी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यमान स्थितीत […]
फक्त तुझी आठवण
![]()
फक्त तुझी आठवण फक्त तुझी आठवणदाटलेली डोळाभर;हुंदक्याची साठवणपेटलेली गळाभर ! पाणी तरी पावसानेपुन्हा पुन्हा टिपायाचे ;उन्हास ह्या भिऊनियाकिती किती लपायाचे! वक्षातल्या वणव्यातसोनचाफा जपताना,राखेतल्या चांदण्यातहासलो मी चालताना! कधीतरी क्षितिजाचीकडी होईलही सैल,उभा याच आशेवरखोल उंबऱ्याच्या पैल! नाही बळ जळायाचे,नाही बळ विझायाचे,हाती निखारा घेऊनएकट्याने भिजायाचे!*** मौनदाह‘ह्या ‘शब्दमल्हार’ ‘प्रकाशनाने अगदी नुकत्याच प्रकाशित केलेल्या,अतिशय उत्तम निर्मितीमूल्य असलेल्या संग्रहातून. संग्रह सवलतीत […]
गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगाव येथील सकल मराठा समाजा तर्फे तहसील कार्यालयास निवेदन सादर.
![]()
गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगाव येथील सकल मराठा समाजा तर्फे तहसील कार्यालयास निवेदन सादर. प्रतिनिधी -पी.डी.पाटील धरणगाव : नुकत्याच गोंडगाव ता. भडगाव येथील झालेल्या घटनेने संपर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट वाहत आहे. गोंडगाव येथील अवघ्या 8 वर्षाची चिमुकलीवर एका विकृत मनोवृत्तीचा नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. व तीन दिवस तिचा मृत देह चाऱ्याचा ढिगाऱ्यात […]
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
अशोक पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी….
![]()
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीअशोक आधार पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)लोण येथील भूमिपुत्र तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर चे सभापतीदादासाहेबअशोकआधार पाटील यांनी आपला दिवंगत मित्र कै. संभाजी महादू पाटील रा. लोण खुर्द यांचे सुपुत्र चि.गणेश संभाजी पाटील याला नामवंत अशा प्रतापमहाविद्यालयात BCA ला प्रवेश मिळवून दिला .प्रताप महाविद्यालयात BCA हे विनाअनुदानित […]
नगावची प्राची भूषण गिरी आज एबीपी माझा लाईव्हवर झळकणार
![]()
नगावची प्राची भूषण गिरी आज एबीपी माझा लाईव्हवर झळकणार. अमळनेर – नगाव ता.अमळनेर येथील सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव- गडखांब या विद्यालयाची इयत्ता 6 वी ची विद्यार्थिनी कु.प्राची भूषण गिरी हीची एबीपी माझा लाईव्ह वर आज दि.11 ऑगस्ट रोजी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे निवड झालेली आहे. ज्ञान […]
76 वर्ष स्वातंत्र्याची!
गाणी गाऊया देशभक्तीची!!
![]()
76 वर्ष स्वातंत्र्याची!गाणी गाऊया देशभक्तीची!! अमळनेर प्रतिनिधी- येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी रात्री राष्ट्र सेवादलाचे वतीने वर्षोनुवर्षे सुभाष चौकात राष्ट्रध्वजास वंदन करून सलामी दिली जाते. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे नेतृत्वाखाली मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून श्री मंगळ ग्रहमंदिर ते सुभाष चौकापर्यंत मध्यरात्री मशाल घेऊन मिरवणूक काढली जाते. महापुरुषांच्या पुतळ्यांना […]
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आश्रमशाळा पिंपळे बु. येथील रानपाखरांनी पत्रलेखनातुन सातपुडाच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पालकांशी साधला संवाद
![]()
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आश्रमशाळा पिंपळे बु. येथील रानपाखरांनी पत्रलेखनातुन सातपुडाच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पालकांशी साधला संवाद श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, सु.अ.पाटील प्राथमिक / यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता- अमळनेर जि.जळगाव या ठिकाणी दि.- 10/08/2023 वार- गुरुवार वार रोजी इ.8 वी ते 12 वी तील विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या […]
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक !
![]()
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक ! कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील हिने सांगली येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला असून सांगली मध्ये झालेल्या या स्पर्धेमधील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील मांगरूळ या गावची […]
ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!
भिवंडीतील चार तलाठी झाले
मंडळ अधिकारी….
![]()
ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!भिवंडीतील चार तलाठी झालेमंडळ अधिकारी….ठाणे:(मनिलाल शिंपी) जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे येथून शुक्रवार दिनांक१९/५/२०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची त्यांच्या शासकीय सेवेतील कार्याची दखल घेऊन सेवाजेष्ठते नुसार मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामध्ये भिवंडीतील चार तलाठी हे मंडळ अधिकारी या पदावर नियुक्त झाले आहेत, महसूल […]
ठाणे जिल्हा कार्यालयास स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग संपन्न
![]()
ठाणे जिल्हा कार्यालयास स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग संपन्न मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ):जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक आणि भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा ठाणे यांच्या विद्यमाने तालुका वार/क्षेत्रानुसार दिनांक 25 जुलै ते 5 आगस्ट या कालावधीत विविध तालुक्याच्या /क्षेत्राच्या स्थळी एक दिवसीय स्काऊट गाईड माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आलेले होते . दिनांक 05 […]

