राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाला भेट.
![]()
राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाला भेट. ठाणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वाहतूक पोलिस ज्याप्रमाणे सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करत असतात. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच रुग्णालयाच्या आतमधील परिस्थितीचे सीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. यातून रुग्णांची परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी त्या ठिकाणी रुग्ण […]
आ. सत्यजीत तांबेंच्या बैठकीनंतर शिक्षण विभाग लागला कामाला
![]()
आ. सत्यजीत तांबेंच्या बैठकीनंतर शिक्षण विभाग लागला कामाला प्रतिनिधी, आमदार म्हणून निवडून येण्याआधीपासूनच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करणाऱ्या सत्यजीत तांबे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत नाशिकच्या विभागीय बोर्ड कार्यालयात शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा […]
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड
![]()
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड अमळनेर : येथील पत्रकार विजय गाढे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंंडे, राज्य संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्याचे महासचिव विश्वासरावजी आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणजी सपकाळे, […]
महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांचे धुळेकर जनतेस आढावा बैठकीत आवाहन तसेच एलईडी पथदिवे व स्थापत्य कर कन्सल्टींग ठेकेदारांवर कडक कारवाईचे प्रशासनास निर्देश
![]()
महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांचे धुळेकर जनतेस आढावा बैठकीत आवाहन तसेच एलईडी पथदिवे व स्थापत्य कर कन्सल्टींग ठेकेदारांवर कडक कारवाईचे प्रशासनास निर्देश धुळे शहरातील विद्युत पथदिव्यांचा प्रश्न व त्या संबंधात नागरिकांच्या तक्रारी याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी महापौर सौ. प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांच्या दालनात आज दि.18/08/2023 रोजी सायंकाळी 05.00 तातडीची बैठक आयोजित केली होती. यात विद्युत पथदिवे […]
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीसपदी रवींद्र मोरे यांची निवड
![]()
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीसपदी रवींद्र मोरे यांची निवड अमळनेर प्रतिनिधी : येथील पत्रकार रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीस पदी नुकतिच निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंंडे, राज्य संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्याचे महासचिव विश्वासरावजी आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणजी सपकाळे, […]
अमळनेर येथील शिवभक्तांनी तापी नदी पात्र ते वर्णेश्वर महादेव मंदिरपर्यंत काढली भव्य कावड यात्रा
![]()
अमळनेर येथील शिवभक्तांनी तापी नदी पात्र ते वर्णेश्वर महादेव मंदिरपर्यंत काढली भव्य कावड यात्रा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील शिवभक्तांनी सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही तापी नदी पात्र ते वर्णेश्वर महादेव मंदिरपर्यंत काढलेली भव्य कावड यात्रा श्रावणमास आरंभी उत्साहात संपन्न झाली.माजी नगराध्यक्ष वर्णेश्वर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी मोजक्या शिवभक्तांसोबत २०१३ पासून सुरू केलेल्या कावड यात्रेस यंदा खऱ्या […]
पोदार जंबो किड्स, अमळनेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा
![]()
पोदार जंबो किड्स, अमळनेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा अमळनेर प्रतिनिधीध्वजारोहण करून सर्व मुलांनी देशभक्तीपर गीतांवर डान्स परफॉर्म करून साजरा केला तसेच त्यानंतर सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोदार जम्बो किड्स च्या संचालिका सौ. निलिमा कुडे , तसेच शिक्षिका सौ श्रुती पाटील मॅम, सौ जयश्री पाटील ताई यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रमाला परिसरातील […]
नंदीनीच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ….
![]()
नंदीनीच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ…. अमळनेर प्रतिनिधीनंदीनी ही मुलगी काल दुपारी १२ ते १ च्या मध्ये तापी नदी मध्ये उडी मारून आत्महत्या केली.व दुपारी तीची ओळख पटली असून तरुणीचे नाव नंदिनी रवींद्र खैरणार वय 24 रा. सोनगीर हल्ली मुक्काम साईदर्शन कॉलनी धुळे असे असून नंदिनी खैरणार हिचे सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. नंदिनीखैरणार शिक्षणसंदर्भात नाशिक […]
लासूर येथे सत्यशोधक प्रा. हरी नरके सरांची अभिवादन सभा संपन्न.
![]()
लासूर येथे सत्यशोधक प्रा. हरी नरके सरांची अभिवादन सभा संपन्न. महाराष्ट्रातील संशोधक फुले शाहू आंबेडकरी, सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, विचारवंत, व्याख्याते प्रा. डॉ. हरी नरके सर यांची विनम्र अभिवादन सभा लासूर ता. चोपडा जिल्हा जळगाव येथील माळी समाज मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.या अभिवादन सभेत शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये मोठ्या संख्येत उपस्थित होते.स्व.प्रा.हरी नरके […]

