पोदार जंबो किड्स, अमळनेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा
![]()

पोदार जंबो किड्स, अमळनेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा
अमळनेर प्रतिनिधी
ध्वजारोहण करून सर्व मुलांनी देशभक्तीपर गीतांवर डान्स परफॉर्म करून साजरा केला तसेच त्यानंतर सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोदार जम्बो किड्स च्या संचालिका सौ. निलिमा कुडे , तसेच शिक्षिका सौ श्रुती पाटील मॅम, सौ जयश्री पाटील ताई यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी ही उपस्थिती लावली व पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

