1 min read

नंदीनीच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ….

Loading

नंदीनीच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ….

अमळनेर प्रतिनिधी
नंदीनी ही मुलगी काल दुपारी १२ ते १ च्या मध्ये तापी नदी मध्ये उडी मारून आत्महत्या केली.व दुपारी तीची ओळख पटली असून तरुणीचे नाव नंदिनी रवींद्र खैरणार वय 24 रा. सोनगीर हल्ली मुक्काम साईदर्शन कॉलनी धुळे असे असून नंदिनी खैरणार हिचे सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. नंदिनी
खैरणार शिक्षणसंदर्भात नाशिक येथे शिक्षण घेत होत्या. नाशिक येथून काल धुळे येथे घरी आली होती. आज सकाळी मैत्रीणीकडे जाऊन येते असे सांगून नंदिनी घराबाहेर निघाली मात्र ती परत घरी परतली नाही तीचा शोध सुरु असतांना ती कुठेही मिळुन आली नाही. अखेर सोशल मिडीयावर नंदिनी खैरणार यांची माहिती मिळाल्याचे वडील रवींद्र खैरनार यांनी पोलीसांना सांगितले. नंदिनी खैरणार यांच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ होत. आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.तिच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *