मेस्टा इंग्रजी माध्यम संघटने कडून शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सन्मान
![]()
मेस्टा इंग्रजी माध्यम संघटने कडून शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सन्मान *महाराष्ट्र राज्यातील स्वयं अर्थसहित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25 % मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे प्रतिपूर्ती शुल्क गेल्या तीन-चार वर्षापासून शाळांना प्राप्त झालेे नाहीत, त्यामुळे अनेक स्वयंअर्थ सहित शाळांवर आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे, याकरता कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री […]
अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आमंत्रण..
![]()
अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आमंत्रण.. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथे दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाड़मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व पदाधिका-यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]
मुंबईतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका:- अनिल बोरनारे
![]()
मुंबईतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका:- अनिल बोरनारे यंदाची संचमान्यता स्थगित करा मुंबई:ठाणे. (मनिलाल शिंपी) यंदाची संचमान्यता स्थगित करून १५ जूनपर्यंत आधार अपडेट केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून नव्याने संचमान्यता द्या अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहेयाबाबत अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त व शिक्षण […]
केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयास अचानक भेट देऊन केली रुग्णांची विचारपूस
![]()
केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्र्यांनी रुग्णालयास अचानक भेट देऊन केली रुग्णांची विचारपूस मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज उशिरा केईएम रुग्णालयास […]
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ अनेक त्रुटींनी युक्त !
![]()
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ अनेक त्रुटींनी युक्त ! येत्या ३० ऑगष्टपासून पाकिस्तानच्या यजमान पदाखाली पाकिस्तान व श्रीलंकेत हायब्रीड स्वरूपात एकदिवसीय सामन्यांची आशिया चषक स्पर्धा १७ सप्टेंबर पर्यंत खेळविली जाणार आहे. हि रचना केवळ भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे करण्यात आली आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, आफगाणिस्तान व नेपाळ हे सहा संघ या स्पर्धेत खेळणार […]
शिक्षण विकास मंचच्यावतीने आगळावेगळा उपक्रम.
![]()
शिक्षण विकास मंचच्यावतीने आगळावेगळा उपक्रम. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.गतवर्षीपासून या प्रश्नमंजुषेला सुरूवात झाली आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ४८२१स्पर्धकांनी सहभाग घेतला.७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त घेतलेल्या […]
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हाईस आँफ मिडीया यांच्याकडून मुख्याधिकारी यांना निवेदन
![]()
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हाईस आँफ मिडीया यांच्याकडून मुख्याधिकारी यांना निवेदनअमळनेर तालुका प्रतिनिधी:- आज मुख्याधिकारी सो. नगरपरिषद अमळनेर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मिडिया च्या वतीने पत्रकार बांधवांच्या निवासासाठी मोकळा भूखंड व पत्रकार भवन बांधकामकामी मोकळा भूखंड मिळावा तसेच पत्रकार भवन बांधकाम कामी भूखंड हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईस तोवर […]
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे,
![]()
विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित ठाणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :- राज्य शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी यांची, तसेच राज्य व विभागीय […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न !……
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न !…… १४ वर्ष वयोगटात लिटल ब्लाझम स्कूल संघ, १७ वर्ष वयोगटात सा.दा.कुडे विद्यालय संघ विजयी. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील ता.धरणगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय शासकीय कॅरम स्पर्धो धरणगाव येथील महात्मा […]
ब्राम्हणशेवगे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
![]()
ब्राम्हणशेवगे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. चाळीसगाव /प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे सालाबादप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास दि.21 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. या सप्ताहाची सांगता 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सप्ताहाचे आठरावे वर्ष असून सात दिवस नामांकित किर्तन कारांच्या किर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांना होणार आहे.याप्रसंगी […]

