लेवा प्रीमियम लीगमध्ये ‘सरदार इलेव्हन’चा दणदणीत विजय
![]()
लेवा प्रीमियम लीगमध्ये ‘सरदार इलेव्हन’चा दणदणीत विजय कल्याण :(प्रतिनिधी:सुनील इंगळे )लेवा स्पोर्ट्स क्लब अंबरनाथ मार्फत लेवा प्रीमियम लीग तसेच लेवा युनिटी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लेवा पाटीदार समाज मंडळाच्या विविध शहरातील विविध संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता, त्या अंतर्गत अंबरनाथच्या तीन टीम, बदलापूर, जळगाव,कल्याण, उल्हासनगरच्या प्रत्येकी दोन-दोन अशा संघांनी सहभाग […]
लोकाभिमुखतेसाठी पालिका सभा ‘लाईव्ह’ करा; 24 फेब्रुवारीपासूनच अंमलबजावणीची मागणी
![]()
लोकाभिमुखतेसाठी पालिका सभा ‘लाईव्ह’ करा; 24 फेब्रुवारीपासूनच अंमलबजावणीची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पालिकेची सभा मंगळवार, दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्व सभांच्या कामकाजाचे व्हिडिओ शूटिंग व्हावे, बाहेर कर्मचारी व नागरिकांसाठी स्क्रीन लावला जावा, केबल टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण व्हावे व पत्रकारांना सभागृहात स्थान मिळावे, अशी मागणी नगरसेवक-नगरसेविकांनी निवेदनाद्वारे केली […]
समत्वभाव जपला तर जगातलं कोणतंही यश अशक्य नाही….अॕड रामेश्वर ठाकरे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ वा विचार मंथन मेळावा संपन्न* *पुरस्कार व ओळखपत्र वितरण ,गाथा रमाईची” पुस्तकाचे प्रकाशन* *गजानन सोमाणी,अनिल मावळे,कैलास टकोरे,गजानन थोरात,बुढन गाडेकर,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट पुरस्कारांनी सन्मानित*
![]()
*समत्वभाव जपला तर जगातलं कोणतंही यश अशक्य नाही….अॕड रामेश्वर ठाकरे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ वा विचार मंथन मेळावा संपन्न* *पुरस्कार व ओळखपत्र वितरण ,गाथा रमाईची” पुस्तकाचे प्रकाशन* *गजानन सोमाणी,अनिल मावळे,कैलास टकोरे,गजानन थोरात,बुढन गाडेकर,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट पुरस्कारांनी सन्मानित* *विविध बळींना व स्व.पुष्पाताई मानकर यांना सामुहिक श्रध्दांजली* *अकोला-* जात,धर्म,पंथ,भाषा,अशा विविध भेदभावांना तिलांजली देऊन सामाजिक क्षेत्रात समत्वभाव जपून […]
प्रामाणिकपणाचा आदर्श! बसमध्ये सापडलेला मोबाईल ट्राफिक पोलिसांसमक्ष परत; राहुल धनगर यांचे मोलाचे उदाहरण
![]()
प्रामाणिकपणाचा आदर्श! बसमध्ये सापडलेला मोबाईल ट्राफिक पोलिसांसमक्ष परत; राहुल धनगर यांचे मोलाचे उदाहरण अमळनेर (प्रतिनिधी): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण क्वचित पाहायला मिळते. पण अमळनेर ओमकार नगर येथील राहुल धनगर यांनी त्यास पुन्हा उजाळा दिला. जळगावहून अमळनेरला परतत असताना ओमकार नगरमधील सक्रिय युवा कार्यकर्ते राहुल धनगर यांना बसमध्ये एका शिक्षकाचा […]
‘गोपाला गोपाला’च्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी, भव्य शोभायात्रा, प्रबोधनात्मक चित्ररथ, सत्कार सोहळा व अन्नदानाने जळगाव शहर भक्तिमय
![]()
‘गोपाला गोपाला’च्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी भव्य शोभायात्रा, प्रबोधनात्मक चित्ररथ, सत्कार सोहळा व अन्नदानाने जळगाव शहर भक्तिमय जळगाव प्रतिनिधी : “गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला…”च्या जयघोषात निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व समाजातील विविध संस्था, संघटना […]
व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन , “निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” – श्री श्री रविशंकर, पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी – श्रीकृष्ण चांडक ,रविकांत तुपकर, अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन ,राज्यातील अडीच हजार पत्रकार पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन “निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” – श्री श्री रविशंकर पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी – श्रीकृष्ण चांडक रविकांत तुपकर, अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन राज्यातील अडीच हजार पत्रकार पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मुंबई : पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य देत व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ […]
केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती
![]()
केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती धुळे, प्रतिनिधी राज्यातील केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत संघटनेत अधिकृत प्रवेश केला आहे. राज्याध्यक्ष तथा शिक्षक नेत्या मा. शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रस्तरीय […]
ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे ‘हिंद-दी-चादर’ अभियानाचा महाजागर; गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची आदर्श अंमलबजावणी
![]()
ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे ‘हिंद-दी-चादर’ अभियानाचा महाजागर; गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची आदर्श अंमलबजावणी जळगाव (प्रतिनिधी): भारताच्या गौरवशाली इतिहासात अजोड शौर्य आणि प्रखर त्यागाचे प्रतीक असलेले नववे शीख गुरु, ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यभर वर्षभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले […]
श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता अभियान; 150 निरंकारी सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग*
![]()
*श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता अभियान; 150 निरंकारी सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग* प्रतिनिधी अमळनेर… 22 फेब्रुवारी रविवार अमळनेर येथील संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट अमृत या सर्वव्यापी उपक्रमाच्या चौथ्या टप्प्यात अमळनेर शाखेच्या वतीने श्री मंगळ ग्रह देवस्थान आणि परिसर या ठिकाणी रविवारी सकाळी भव्य स्वच्छता […]

