वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणगाव तालुका अध्यक्ष पदी
विलास केदार यांची निवड
![]()
वंचित बहुजन आघाडी तर्फेधरणगाव तालुका अध्यक्ष पदीआयु. विलास पोपट केदार, तसेच, प्रसिध्दी प्रमुख, आयु. दुर्गेश निंबाळकर , यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक १०/३/२०२३ रोजी, अजिंठा विश्राम गृह, जळगांव येथे, व. ब. आ. जिल्हा अध्यक्ष – प्रमोद रामदास इंगळे. तसेच, व. ब. युवा.आ. जिल्हा अध्यक्ष – जितेंद्र केदार, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सर्वाच्या […]
महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
![]()
🏅 महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 🏅 महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबई (प्रतिनिधी)महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन -२०२३ च्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार, आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, […]
महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर तर्फे महिला भगिनींचा सत्कार
![]()
महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर तर्फे महिला भगिनींचा सत्कार अमळनेर -दिनांक ८मार्च २०२३-महिला दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर येथे तर्फे महिला भगिनींचा रोटरी हॉल येथे भव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी अमळनेर शहरात व तालुक्यात ज्या महिलांनी आपल्या जीवनात संघर्ष करून समाजात उल्लेखनीय असे सामाजिक कार्य केलेले आहे व ज्या भगिनींचे जीवन हे इतरांसाठी […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन —–!!
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन —–!! अमळनेरयेथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 10 मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आरूषी इंगळे हिच्या वाढदिवसानिमित्त त्या समवेत जान्हवी धनगर, भाविका निकम, वैभवी कुमावत, वंशिका पाटील, दिव्या पाटील, कोमल पाटील, […]
महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने झाला सन्मान
![]()
अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने महीलांचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधत अमळनेर युवा व सार्वजनिक शिवजयंती समिती चा वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेऊन पाणी फाँन्डेशन चोपडाई कोंढावळच्या मीना पाटील , कल्पना पाटील व मालुबाई पाटील यांनी […]
जागतिक महिला दिनानिमित्त सौ.मनिषा बेडगे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त सौ.मनिषा बेडगे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.जागतिक महिला दिन ८ मार्च २०२३ शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर,हेल्थ युनिट पैठण नम्रता महिला ना.स.पतसंस्था, पैठण च्या विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित गरोदर स्त्रियांची, नगरपालिका महिला स्वच्छता कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी उपचार व कर्करोग जनजागृती शिबीर व कोरोना काळात शासकीय सेवेतील महिला डॉ.,कामगार, […]
निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे ८ मार्च दिनी जागतिक महिला दिन निमित्ताने ” राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने श्रीमती संगिता झुलाल चौधरी सन्मानित…
![]()
आपली निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे ८ मार्च दिनी जागतिक महिला दिन निमित्ताने ” राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार ” साठी जाहीर निवड झाली .. आपले मनस्वी हार्दिक अभिनंदन . यापूर्वी त्यांना महात्मा फुले युवा मंच ऑल इंडिया या संस्थेच्या ” कोरोना योद्धा ” हा राज्य स्तरीय पुरस्कार मिळाला आहे . शाळेत देखील ते […]
महिला ही चंदनागत झिजणारी जगाला मिळालेले वरदान
मुकुंद सपकाळे
![]()
महिला ही चंदनागत झिजणारी जगाला मिळालेले वरदानमुकुंद सपकाळे आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे कृतज्ञता महिला सन्मान सोहळाजळगाव : स्त्री ही राज्यकारभाराची धुरा सांभाळणारी, धैर्यशील, कर्तृत्ववान नेतृत्व व सहनशीलतेने प्रत्येक कार्याला खर्या धर्माची जोड देणारी, चंदनागत झिजणारी, महानतेने सर्वार्थाने जगताला मिळालेले वरदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले.आदिवासी वाल्मीकलव्य महासंघ संचलित आदिवासी वाल्मीकलव्य […]
जगद्गुरू तुकोबांच्या बीज उत्सवाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप…
![]()
जगद्गुरू तुकोबांच्या बीज उत्सवाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप… कुणबी पाटील समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा… धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते.याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२ मार्च ते ९ मार्च २०२३ दरम्यान हा अखंड […]

