1 min read

पोलीस पाटील संघटनेतर्फे डॉ दिपाली ठाकरे यांचा सत्कार

Loading

पोलीस पाटील संघटनेतर्फे डॉ दिपाली ठाकरे यांचा सत्कार

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील डॉ दिपाली ठाकरे यांनी बी एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादन करून चांगल्या प्रकारे यशमिळाले म्हणून त्यांच्या शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी चरणसिंग गिरासे खलाणे येथील पोलीस पाटील मनोहर पाटील प्रदीप गिरासे डॉक्टर दिपाली ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *