पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक,
कुरुकवाडे येथील पोलीस पाटील कार्यशाळेत पोलीस निरीक्षक सुनील बाबड
यांचे प्रतिपादन
![]()



पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक,,,,,,,,,,,,
कुरुकवाडे येथील पोलीस पाटील कार्यशाळेत पोलीस निरीक्षक सुनील बाबड
यांचे प्रतिपादन,,,,,,
शिंदखेडा पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेचे आयोजन शिंदखेडा तालुक्यातील कृपया येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी ते पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस पाटील हा महसूल व गृह विभागाच्या महत्त्वाच्या घटक असून पोलीस पाटलांनी गावातील बारीक-सारीक गोष्टी तसेच आपला धबधबा आपल्या कामाच्या उंचीवर निर्माण करावा जेणेकरून पोलीस पाटलांचा धबधबा गावात चांगल्या प्रकारे राहील गावातील कायदा सुव्यवस्था तसेच निवडणुकी काळात तटस्थ भूमिका बजावून आपले कर्तव्य पार पाडावे तसेच गावातील छोटे-मोठे गुन्हे व गावातील काही बारीक सारीक हालचालींवर लक्ष देऊन प्रशासनास सहकार्य करावे गावातील सण उत्सव शांतेत साजरा करा भांडण तंटा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले यावेळी अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले तालुक्यातील कुरकवाडे येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड यांनी केले यावेळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार नरडाणा पोलीस स्टेशनचे api चंद्रकांत पाटील शिंदखेडा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील धुळे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील नारायण गिरासे सरदार सिंग गिरासे शिरपूर तालुका अध्यक्ष विनय माळी महिला तालुका अध्यक्ष जयश्री पाटील अनिता पाटील संगीता गिरासे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पा ढीवरे यांनी केले

