शेवाडे येथील युवा तरुणाला लागली पुरणपोळीचे बनवण्याची भुरळ
![]()
शेवाडे येथील युवा तरुणाला लागली पुरणपोळीचे बनवण्याची भुरळ

शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील हरीश दिलीप माळी युवकाने चक्क महिला चुलीवर करू शकतात तसा पुरणपोळी बनवून दाखवून आपणही महिलांच्या बरोबर पुरणपोळी कशी बनवता येते याचे उत्तर उदाहरण दाखवून दिले पुरणपोळी बनवण्यासाठी आपणही का करू शकत नाही या नव तरुणाने शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील एका सार्वजनिक दत्त मंदिराच्या कार्यक्रमातएका सार्वजनिक उत्सवात पुरणपोळी बनवण्याचा आनंद घेतला व स्वतःपासून प्रत्यक्ष अनुभव घेत पुरणपोळी बनवून अनेकांना अनेक महिलांनी उत्कृष्ट पुरणपोळी केल्याबद्दल त्या नवतरुणाचे कौतुकही केले

