30 Apr, 2026

गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक

Loading

गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक इतर शाळांनीही प्रेरणा घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकामध्ये राज्यातील शिक्षक आणि शाळांमधील नावीन्यपूर्ण यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. या यशकथांमधून इतर शिक्षक आणि शाळांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शालेय […]

1 min read

धरणगांव येथे ऐतिहासिक बौध्द साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सभा संपन्न !….

Loading

धरणगांव येथे ऐतिहासिक बौध्द साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सभा संपन्न !…. २ व ३ एप्रिल ला जळगाव येथे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार – प्रा.भरत शिरसाठ. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – येथील व्यवस्थेने सातत्याने बुद्धाला इन्स्टिट्यूशनॅलाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन व तीन एप्रिल रोजी जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य […]

1 min read

राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक भारती सहभागी

Loading

राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक भारती सहभागी जळगांव प्रतिनिधी दि- 11 मार्च 2023 सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी,शिक्षक संघटना समन्वय समितीने 14 मार्च रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक भारती संघटना सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी दिली. याबाबत 14 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षक […]

1 min read

52 टक्के ओबीसी संघटित झाला तर नेत्यांना ओबीसी च्या दारात यावे लागेल-खासदार इम्तियाज जलील

Loading

52 टक्के ओबीसी संघटित झाला तर नेत्यांना ओबीसी च्या दारात यावे लागेल…खासदार इम्तियाज जलील * औरंगाबाद —सर्वसामान्यांचा व ओबीसींचा आवाज उठवणारालाच संसदेत पाठवा,शिकलेलाच पाठवा. संसदेत अनेक खासदार बोलतच नाहीत .ज्या सुविधा आमदार आणि खासदारांना मिळतात त्या सर्व प्रकारच्या सुविधा मत देणाऱ्या प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजेत असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित […]

1 min read

प्रताप कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना संपात सहभागाबाबत निवेदन…

Loading

प्रताप कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना संपात सहभागाबाबत निवेदन… *जिल्ह्यातील सर्व उ.मा.वि./क.म.वि.शिक्षक येत्या दि.१४ मार्च २०२३ मंगळवार पासून राज्य सरकारी,निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती व राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्यायकारक NPS रद्द करून जुनी पेन्शन योजना (महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम १९८२ व […]

1 min read

अमळनेरला हिंदी अध्यापक मंडळाने केला पुरस्कार्थी शिक्षकांचा सन्मान.

Loading

अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ अमळनेर प्रतिनिधीहिंदी अध्यापक मंडळ अमळनेरच्या वतीने विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते.क्रीडा संघटनेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षक आर टी बागुल, मुकेश पाटील ,अनिल पाटील, शिंपी सर, सी. के पाटील, प्रभुदास पाटील यांचा सत्कार हिंदी अध्यापक मंडळाच्या […]

1 min read

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक दिवशीय डिजिटल इंडिया चे फायदे कार्यशाळा संपन्न…

Loading

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक दिवशीय डिजिटल इंडिया चे फायदे कार्यशाळा संपन्न… अमळनेर दि. 10 मार्च 2023भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रायोजित आणि श्रम साफल्य एज्युकेशन संचलित पं ज.ने.समाजकार्य महाविद्यालय अमळनेर विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय “डिजिटल इंडिया चे फायदे” या विषयावर कार्यशाळेची आयोजन […]

1 min read

आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी मा. उपसचिव विलास ठाकूर साहेब यांनी केली मुद्देनिहाय समाधानकारक चर्चा..

Loading

आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी मा. उपसचिव विलास ठाकूर साहेब यांनी केली मुद्देनिहाय समाधानकारक चर्चा.. परंतु मानधनवाढीबाबत नाराजी कायम अमळनेर प्रतिनिधीअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या १५००/- रुपये केलेल्या मानधनवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत समाधानकारक वाढ जाहीर करावी या मागणीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी आपल्या संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर विराट मोर्चा काढण्यात आला. शासनाने […]

1 min read

आंतर महाविद्यालयीन एक दिवसीय छात्र संगोष्टी स्पर्धेत मानसी बिरारी ला द्वितीय पुरस्कार

Loading

आंतर महाविद्यालयीन एक दिवसीय छात्र संगोष्टी स्पर्धेत मानसी बिरारी ला द्वितीय पुरस्कार. चोपडा(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे,एकदिवसीय छात्र सगोष्टी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी छात्र यांनी उत्साहाने सहभाग घेतला, या स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील (पदवी) छात्रा कुमारी मानसी निलेश बिरारी हिने द्वितीय क्रमांक मिळवला […]

1 min read

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपने घेतली अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!

Loading

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपने घेतली अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट! ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी ,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील. डोंबिवली […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?