15 May, 2026

सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त हेडगेवार नगर या गावी प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न !….

Loading

सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त हेडगेवार नगर या गावी प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न !…. महामानव अखिल विश्वाची मालमत्ता, त्यांना जाती – जातीत विभागू नका – सत्यशोधक मोतीराळे सर भारतातील अर्थव्यवस्थेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत – सत्यशोधक अँड रविंद्र गजरे सर धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगांव – […]

1 min read

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल……

Loading

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल…… क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,चंद्रपुर द्वारा ता.मुल येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत अमळनेर पैलाड येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय मधील खेळाडू सैय्यद निजामअली हसनअली यांने १९ वर्षाआतील ९२ किलो वजनगटात सहभाग घेऊन सिल्वर […]

1 min read

डॉ रविंद्र भोळे ह्यांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्रदान

Loading

डॉ रविंद्र भोळे ह्यांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्रदान उरुळीकांचन: भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ रविंद्र भोळे ह्यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, पर्यावरण, ग्राम स्वच्छता, शैक्षणीक, अपंग सेवा , अंध अपंग, मतिमंद मूकबधिर सेवा,नैसर्गिक आपत्ती कार्ये इत्यादीं क्षेत्रांतील उल्लेखनीय समर्पित […]

1 min read

मानवी कल्याणासाठी धम्म तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ..!
——- प्रा.डाॅ.संबोधी देशपांडे

Loading

मानवी कल्याणासाठी धम्म तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ..!——- प्रा.डाॅ.संबोधी देशपांडे जळगाव : महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्त एन. रामाराव मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, पिंप्राळा येथे “आंबेडकरी समाज : काल आज आणि उद्या” या विषयावर बौद्ध संघर्ष समितीच्या संघटक व समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांचे व्याख्यान आज रविवारी सकाळी दहा वाजता आयोजित […]

1 min read

उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लेखन गौरव सन्मानपत्र २०२३ प्रदान…..

Loading

उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लेखन गौरव सन्मानपत्र २०२३ प्रदान….. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त डॉ.गंगाधर वारके संपादित क्रांतिगाथा स्वातंत्र्याची या पुस्तकासाठी लेखन करून पुस्तकाची व उपक्रमाची उंची वाढविल्याबद्दल अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि हायमीडिया यांच्या वतीने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रेगे सभागृहात संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्यात उल्हासनगर येथील […]

1 min read

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यास 13 कोटी ६२ लाख ५१ हजार रुपयाच्या निविदेतून उष्माघाताने बळी श्री सदस्यांना 25 लाख रुपये मदत सरकारने द्यावी-संदीप घोरपडे

Loading

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यास 13 कोटी ६२ लाख ५१ हजार रुपयाच्या निविदेतून उष्माघाताने बळी श्री सदस्यांना 25 लाख रुपये मदत सरकारने द्यावी संदीप घोरपडे पुरोगामी विचाराचे , देशाला दिशादर्शक काम करणारे महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील कला क्रीडा विज्ञान सामाजिक क्षेत्र यासह महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या महनीय व्यक्तींना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करीत असते . हा […]

1 min read

वृक्ष लागवड जसे महत्वाचे तसे संवर्धनही महत्त्वाचे-
पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव,खान्देश स्तरीय पूज्य सानेगुरूजी स्मृती पुरस्कार अंबर्षी टेकडी गृपला
प्रदान,

Loading

वृक्ष लागवड जसे महत्वाचे तसे संवर्धन ही महत्त्वाचेपोलीस उपअधीक्षक राकेश जाधव खान्देश स्तरीय पूज्य सानेगुरूजी स्मृती पुरस्कार अंबर्षी टेकडी गृपलाप्रदान… मराठी गझल मुशायरा कार्यक्रम संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर शहरातील विकासामध्ये नागरिककांचे योगदान हि महत्त्वपूर्ण आहे. चांगल्या कामाची चांगली पावती मिळते, लोकसहभागातून चांगली कामे होतात ते अमळनेरांनी सिद्ध केले आहे. अंबऋषी टेकडीतील ग्रुपने एक नंदनवन साकारले […]

1 min read

“साहेब, आम्ही माणुसकी जपणं, हाच धर्म जोपासतो”
अमळनेर च्या नागरिकांनी दिली ग्वाही…

Loading

“साहेब, आम्ही माणुसकी जपणं, हाच धर्म जोपासतो”अमळनेर च्या नागरिकांनी दिली ग्वाही. अमळनेर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांचअमळनेरकरांमधे सामाजिक स्वास्थ्यासाठीवाढीस लागावे यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत.शांतता कमिटी मिटींग तर कधी तरूणांमधे काॅर्नर मिटींगा.आता त्यांनी आपल्या अधिकारी व अंमलदार यांच्या सोबत नागरिकांच्या व्यवसायठिकाणी व रहिवास ठिकाणी थेट भेटी घेत लोकांशी परिचय करत आहेत व अडचणी […]

1 min read

महाराष्ट्र भूषण म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान,परंतु महाराष्ट्र शासनाला नेमके पत्रकारांचेच वावडे का?

Loading

महाराष्ट्र भूषण म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान परंतु महाराष्ट्र शासनाला नेमके पत्रकारांचेच वावडे का? मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा सवाल मुंबई- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योद्धा पत्रकार ‘मराठा’कार प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे ते रंगाण्णा वैद्य, वसंतराव काणे, नारायण आठवले, दादासाहेब पोतनीस, अनंतराव भालेराव अण्णा अशा कितीतरी […]

1 min read

अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय , महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश

Loading

अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय , महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यशधुळे दि ,15राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांवरील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला असून याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिनांक 13 एप्रिल रोजी अधिकृत घोषणा केली असून राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्याचा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?