जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा* *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा वयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित, आधारवड अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.*
![]()
*जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा* *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा वयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित, आधारवड अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.* मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे विभागीय कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचा […]
घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा; धरणगाव ता.काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये; डॉ. व्ही डी पाटील
![]()
घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा; धरणगाव ता.काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये; डॉ. व्ही डी पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही गरजू लाभार्थी घरापासून वंचित राहू नये व घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष जबाबदारीने पार पाडावे यासाठी धरणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही डी पाटील […]
महात्मा फुले हायस्कूल मध्ये गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार !….. मुख्याध्यापकांच्या हस्ते नंदिनी व चेतनाचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये गुणवंतांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार !….. मुख्याध्यापकांच्या हस्ते नंदिनी व चेतनाचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. १३ मे ला दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाला. […]
“कळमसरे महाजन कुटुंबाचा सुवर्ण विवाह सोहळा: एकत्रित कुटुंबसंस्काराचा आदर्श”
![]()
“कळमसरे महाजन कुटुंबाचा सुवर्ण विवाह सोहळा: एकत्रित कुटुंबसंस्काराचा आदर्श” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे गावातील प्रतिष्ठित आणि प्रगतशील शेतकरी महाजन कुटुंबाने त्यांच्या कुटुंबसंस्कारांचे उत्कृष्ट दर्शन घडवले आहे. प्रेमराज सुकलाल महाजन आणि सौ. प्रमिला महाजन या जोडप्याने दिनांक २१ मे २०२५ रोजी त्यांच्या लग्नाचा ५० वा सुवर्ण वर्ष साजरा करुन शाश्वत नात्याचा आदर्श मांडला. या कार्यक्रमाला कुटुंबाच्या […]
मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत मसाला ताकचे वाटप जैन जागृती सेंटरचा स्तुत्य उपक्रम
![]()
मंगळग्रह मंदिर परिसरात मोफत मसाला ताकचे वाटप जैन जागृती सेंटरचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात जैन जागृती सेंटर, सेंटर बोर्ड मुंबई आणि जैन जागृती सेंटर, अमळनेरतर्फे मंगळवारी मोफत मसाला ताकचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उकाळ्याने त्रस्त भाविकांना काहीसा दिलासा मिळाला. सध्या उन व पावसाच्या छिळकाव्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला […]
महेंद्र ताजणे यांची कविता मराठी कवितेला संजीवकता प्रदान करणारी-बाबाराव मुसळे
![]()
महेंद्र ताजणे यांची कविता मराठी कवितेला संजीवकता प्रदान करणारी-बाबाराव मुसळे जळगाव:- स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावच्या वतीने स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य आणि कादंबरी राज्य पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.यावर्षीचा काव्य पुरस्कार पंचाळा ,वाशिम येथील कवी महेंद्र ताजणे यांच्या “खूप काही आणखी” या काॅपर काॅईन नवी दिल्ली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहास आणि गुहाघर, […]
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रमुख पदी धुळ्यातून शुभांगी पाटील*
![]()
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रमुख पदी धुळ्यातून शुभांगी पाटील* धुळे : (खान्देश मैदान वृत्त) । आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षातर्फे नेते उपनेत्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये धुळ्यातून शिवसेना उपनेते शुभांगी पाटील यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.पक्षाच्या वरिष्ठस्तरावर या निवडणुकांबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, […]
तीनशे वर्षांच्या इतिहासातील प्रेरणादायी राणी: अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि समाजसेवा”
![]()
“तीनशे वर्षांच्या इतिहासातील प्रेरणादायी राणी: अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि समाजसेवा” सति धन्य-धन्य कलियुगी अहिल्याबाई/ गेली कीर्ती करूनिया भूमंडळाचे ठायी// वर्णिती कीर्ती गातात संत जे गाणी/ झाली दैववशें ती होळकराची राणी// शाहीर प्रभाकर यांच्या ओळींमधे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा सार आहे.हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी जन्मवर्ष साजरा होत असतांना संपूर्ण भारतवर्षाला त्यांच्या कार्यकर्तुत्वाने मोहिनी […]
अमळनेरमध्ये कला शिक्षकांचा उत्कृष्ट सन्मान: राज्यस्तरीय पुरस्काराने उज्ज्वल भविष्याचा मार्ग
![]()
अमळनेरमध्ये कला शिक्षकांचा उत्कृष्ट सन्मान: राज्यस्तरीय पुरस्काराने उज्ज्वल भविष्याचा मार्ग अमळनेर प्रतिनिधी अमळनेरच्या लोकमान्य शाळेचे मुख्याध्यापक व कला शिक्षक मनोहर महाजन सर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, इतर जबाबदाऱ्या सांभाळून कला क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्काराने पंढरपुर अधिवेशनात सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, सेंट मेरी हायस्कूलचे कला शिक्षक दिलीप पाटील सर […]
अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाणे यांची निवड
![]()
अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाणे यांची निवड अमळनेर ( प्रतिनिधी)- अमळनेर येथील लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध रांगोळी कार श्री.नितीन भदाणे यांची निवड करण्यात आली.. यावेळी उपाध्यक्ष म्हणून सौ.मंगला अशोक शिरुडे, सेक्रेटरी श्री प्रकाश काशिनाथ अमृतकार, सह.सेक्रेटरी श्री पंकज काशिनाथ मराठे, खजिनदार […]

