जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा*  *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा वयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित, आधारवड अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.*
1 min read

जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा* *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा वयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित, आधारवड अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.*

Loading

*जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा*

*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा वयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित, आधारवड अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.*

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे विभागीय कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचा ४९ व्या वाढदिवसानिमित्तमानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून ” जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा, राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रेरणेने, व भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचे जनक ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांचा सहवासातून,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,समाजसेवक उद्योजक डॉ.रामचंद्र देसले, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर,समाज कल्याण न्यास महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.सोन्याभाऊ पाटील,उद्योजक मार्गदर्शक डॉ.किशोर अढळकर,यांचा सहकार्याने” गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता कल्याण येथील आधारवड अनाथ आश्रम” मधील निराधार बालकांना मिष्टान्न भोजन,बिस्किट्स,कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *