अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाणे यांची निवड
1 min read

अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाणे यांची निवड

Loading

अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाणे यांची निवड

अमळनेर ( प्रतिनिधी)- अमळनेर येथील लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध रांगोळी कार श्री.नितीन भदाणे यांची निवड करण्यात आली.. यावेळी उपाध्यक्ष म्हणून सौ.मंगला अशोक शिरुडे, सेक्रेटरी श्री प्रकाश काशिनाथ अमृतकार, सह.सेक्रेटरी श्री पंकज काशिनाथ मराठे, खजिनदार श्री योगेश दत्तात्रय येवले, संचालक श्री जितेन्द्र हरी राणे , श्री विनोद प्रभाकर कोठावदे, श्री सुनिल पांडुरंग वाणी, श्री सुनिल चंद्रकांत भामरे, श्री संजय दत्तात्रय भामरे,सौ.वनिता मंगेश महिंद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली..या प्रसंगी समाजातील वउपस्थित.मान्यवर..सचिन कोठावदे, विनोद लांबोळे, मा.नगरसेवक विक्रांत पाटील, बाळू पाटील, बापू झुलाल पाटील. इम्रान खाटीक, प्रविण महाजन, दिनकर नागदकर,विजय मराठे,विठ्ठल पाटील, विजय मराठे, संतोष शिरूडे, सुनिल कोठावदे,गोटू बाविस्कर..समाजातील जेष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते गावातील अनेक जेष्ठ, श्रेष्ठ मान्यवरांनी उपस्थित राहून पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.. 💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *