शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट- अशोक नखाते
![]()
शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट असते अशोक नखाते आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे शालेय जीवन या शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन करण्याची क्षमता हीच जीवनाची खरी वाट असते असे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्पगुंपताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]
व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी बापूराव ठाकरे यांची नियुक्ती.
![]()
व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी बापूराव ठाकरे यांची नियुक्ती. अमळनेर प्रतिनिधी. आज रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाची, ख्यातनाम पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी अमळनेर येथील पत्रकार बापूराव आनंदराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.बापूराव ठाकरे पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहेत, त्यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्ष श्री . […]
भुसावळात तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न : तरुण पैलवानांनी दाखवली ताकद आणि कौशल्याची चमक
![]()
भुसावळात तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न : तरुण पैलवानांनी दाखवली ताकद आणि कौशल्याची चमक भुसावळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ एम आय पी एल इंग्लिश मीडियम स्कूल च्या संयुक्त विद्यमाने हाजी इकबाल पैलवान आखाडा भुसावळ येथे मुला, मुलींच्या […]
आरक्षण हक्कासाठी धोबी समाजाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन, अनुसूचित जातीमध्ये समावेशाची मागणी , अन्यायाविरोधात धोबी समाज एकत्र — अमळनेरात निवेदनाद्वारे न्यायाची हाक
![]()
आरक्षण हक्कासाठी धोबी समाजाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन, अनुसूचित जातीमध्ये समावेशाची मागणी अन्यायाविरोधात धोबी समाज एकत्र — अमळनेरात निवेदनाद्वारे न्यायाची हाक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील धोबी समाजाने आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी साहेब अमळनेर यांना निवेदन सादर केले. या निवेदनात धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी प्रमुख मागणी करण्यात […]
धनगर समाजाकडून तहसीलदारांना निवेदन : जालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा
![]()
धनगर समाजाकडून तहसीलदारांना निवेदन : जालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी सकल धनगर समाज व राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान तर्फे एस.टी. आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आज धनगर समाज बांधवांनी मा. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन दिले. या निवेदनात सांगितले आहे की, एस.टी. आरक्षणाच्या […]
जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीची आसक्ती असावी.. ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे महाराज
![]()
जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीची आसक्ती असावी.. ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे महाराज पुणे शिंदवणे : तमगुण हा तापदायक नरका समान असून जीवनात दुःख निर्माण करतो. रजगुणामुळे प्रबळ मायाजाळ निर्माण होते. त्यामुळे धनाची आसक्ती निर्माण होते. सत्व गुणाच्या सामर्थ्यामुळे अहर्निश परमार्थ करण्याची चालना मिळते, त्यामुळे आत्मिक समाधान मिळते म्हणून सत्वगुणाचा अंगीकार […]
“सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची निंभोरा सरपंचपदी बिनविरोध निवड – सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव व शुभेच्छांचा वर्षाव…!”
![]()
“सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची निंभोरा सरपंचपदी बिनविरोध निवड – सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव व शुभेच्छांचा वर्षाव…!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सामाजिक कार्याची आवड व लोकसहभागाची तयारी असलेल्या सौ. प्रमोदिनी पाटील यांच्या निवडीने […]
नवरात्र उत्सवात मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आरतीचा मान व उत्साहपूर्ण सत्कार…!”
![]()
“नवरात्र उत्सवात मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आरतीचा मान व उत्साहपूर्ण सत्कार…!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मा. विक्रांत पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना पाटील हे सदैव सामाजिक कार्याला प्राधान्य देत समाजहितासाठी तत्पर असतात. सामाजिक कार्याची हीच निष्ठा व लोकसहभागामुळे गणपती उत्सवात तसेच नवरात्र महोत्सवात विविध मंडळांमध्ये त्यांना सहपत्नीक आरती करण्याचा […]
गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट बनली ग्रामीण मुलींचा आवाज!*
![]()
*गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट बनली ग्रामीण मुलींचा आवाज!* प्लॅन इंटरनॅशनलच्या युथ लीडरशिप अकॅडमी च्या जेंडर अँड क्लायमेट ॲक्शन फेलोशिप अंतर्गत, युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (YOGI) यांच्या सहकार्याने गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांपासून राबवला जात होता. या प्रक्रियेत नीलकंठेश्वर हायस्कूल, चावलखेडा व परिसरातील धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम, चावलखेडा, वाघळूद बुद्रुक व […]
व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगतर्फे ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगतर्फे ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान नाशिक | प्रतिनिधी पोलिस आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सेवाभावाला अभिवादन करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग तर्फे नवरात्री निमित्त विशेष सन्मान करण्यात आला. पोलिस आयुक्तालयातील सहा. पोलिस निरीक्षक सोनिया इनामके, क्षितिजा ठुबे, पो. कॉ. ज्योती निघूते, पो. कॉ. कोमल पवार,ज्योती खरे,आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या […]

