व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी बापूराव ठाकरे यांची नियुक्ती.
1 min read

व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी बापूराव ठाकरे यांची नियुक्ती.

Loading

व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी बापूराव ठाकरे यांची नियुक्ती.

अमळनेर प्रतिनिधी. आज रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाची, ख्यातनाम पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी अमळनेर येथील पत्रकार बापूराव आनंदराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.बापूराव ठाकरे पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहेत, त्यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्ष श्री . कल्पेश विजय महाले यांनी जबाबदारी टाकली आहे .ठाकरे यांनी मा. श्री संदीप काळे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हाॅईस ऑफ मीडिया,मा. दिव्या भोसले राष्ट्रीय महासचिव, मा. श्री अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष ,मा. श्री.डाॅ. डिगंबर महाले सर प्रदेश सरचिटणीस ,मा.श्री मिलिंद ठोके नाशिक विभागीय अध्यक्ष, मा. श्री कल्पेश महाले.जिल्हाध्यक्ष जळगाव,या.संजय सुर्यवंशी जिल्हाध्यक्ष साप्ताहिक विंग,मा. श्री पंकज पाटील जिल्हाध्यक्ष रावेर, मा. श्री उमेश काटे तालुका अध्यक्ष, मा.श्री.जयेश काटे जिल्हासंघटक,मा. श्री जयवंत वानखडे शहराध्यक्ष व सर्व मानाचे पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *