21 May, 2026

सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Loading

सानेगुरुजी वाचनालयात सानेगुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात अमळनेर येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले..सानेगुरुजी वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन केले तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.प्रस्ताविक संचालक ईश्वर महाजन यांनी केले.यावेळी वाचकांसाठी साने गुरुजींचे साहित्य व पुस्तक उपलब्ध करण्यात […]

1 min read

कृतीतुन साहित्याला रुजविणारा लेखक साने गुरुजी

Loading

कृतीतुन साहित्याला रुजविणारा लेखक साने गुरुजी आज साने गुरुजींचा स्मृतीदिन..साने गुरुजी म्हटल म्हणजे अस्सल प्रेमाचा, माणुसकीचा सतत वाहणारा झरा..आपली जन्मभूमी सोडून कर्माचा आदर्श देण्यासाठी अमळनेर नगरीत स्थिरावलेलं व्यक्तिमत्त्व ..मायेच्या ऊबेने, संस्काराने मनावर देशसेवेचे व्रत बिंबवलेले मातृहृदय. असंख्य गरिबी पाहत, सोसत पण ध्येय न विसरणारे साने गुरुजी..त्यांच्या सखाराम नगरीत आल्याने अनेक विद्यार्थी घडले. ज्ञानाचा अखंड कुंभ […]

1 min read

स्मिताताई वाघ यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड

Loading

स्मिताताई वाघ यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख निवड भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी नुकत्याच जाहीर केल्या. अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी आमच्या नेत्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा मा.आ.स्मिताताई वाघ यांची निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन करण्यात येत आहे. ताईंचे निवडीमुळे भाजपचे तालुका […]

1 min read

अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुन
किरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक…

Loading

अमळनेर शहरातील जिनगर गल्ली येथे मोबाईल पाहण्यावरुनकिरकोळ वाद झाल्याने दोन गट जमुन शाब्दीक वाद झाल्याचे कारणावरुन हिन्दु व मुस्लिम गटामध्ये दगडफेक… अमळनेर शहरात संचारबंदी लागू… तीन दिवसांसाठी संचारबदी लागु पोलीस अधिक्षक एम. राज कुमार यांची भेट,अफवांवर विश्वास ठेवू नका,शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे केले आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सीसीटीएनएस गुरनं 214/2023, भा. द. वि. कलम 307, […]

1 min read

महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.
आव्हानास सारे नेते सज्ज !

Loading

महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.आव्हानास सारे नेते सज्ज ! राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंची निवड; तरवर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड, भाई जगताप यांची उचलबांगडी. निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत व राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. घटनाबाह्य सरकार […]

1 min read

कसोटी विश्व अजिंक्यपद फायनल
कडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला !

Loading

कसोटी विश्व अजिंक्यपद फायनलकडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला ! डब्ल्यूटीसी फायनलच्या सुरुवातीच्या दोन दिवसात केवळ एकच संघ सामन्यात वर्चस्व मिळवून होता आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. खेळाच्या सर्वच क्षेत्रात करामत करताना ऑस्ट्रेलियाने सामन्यावर घट्ट पकड मिळविली होती. त्यावेळी वाटत होते की, सामना व विश्वकरंडक ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवशीच खिशात घालणार. मात्र तसे होणे नव्हते. […]

1 min read

अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश

Loading

अमळनेरला रात्री मुलांच्या भांडण्यातून दोन गटात दगडफेक अमळनेरला काही समाजकंटकांकडून शांततेचा भंग केल्याप्रकरणी12 जुन पर्यंत संचारबंदीचे आदेश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि. 09/06/2023 रोजी रात्री 9.00 वाजता अमळनेर शहरात काही समाजकंटकांनी दगडफेक केली त्यामुळे दोन समाजातील लोक आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली.सदरची दगडफेक झाल्याची खात्री झालेली असल्याने अमळनेर शहरात शांतता भंग झाली आहे. तसेच शहरातकायदा […]

1 min read

अमळनेरला महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाला विविध संघटना व पक्षांचा जाहीर पाठिंबा

Loading

अमळनेरला महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाला विविध संघटना व पक्षांचा जाहीर पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : महसूल इमारत आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न चांगलाच चिघळला असून आमदारांच्या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. विविध पक्ष ,सामाजिक संघटना व संस्थांचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे.जुन्या पोलीस कवायत मैदानावर प्रशासकीय इमारतमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची […]

1 min read

गंधमुक्तीच्या कार्यक्रम आटपून घरी येत असतांना नवलनगर जवळ कार पुलाखाली कोसळल्याने अमळनेरचे तीन ठार व चार जखमी

Loading

नवलनगरजवळ कार पुलाखाली कोसळल्याने अमळनेरचे तीन ठार, चार जखमी गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून येत होते घरी अमळनेर : नाशिकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी धुळे तालुक्यतील नवलनगर जवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे तीनजण ठार झाले. तर चारजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झाला. सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र […]

1 min read

मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  महिलांचा अमळनेरात  गौरव

Loading

मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  महिलांचा अमळनेरात  गौरव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने २३ कर्तृत्ववान महिला सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)  येथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने  सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २३ महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डि.ए.धनगर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?