सण साजरा करतांना शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्या-एम.आर. राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव यांचे प्रतिपादन
![]()
सण साजरा करतांना शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्या… एम.आर. राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनीधी (ईश्वर महाजन)आज अमळनेर येथे मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक वाणी मंगल कार्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सूत्रसंचालन डॉ. शरद पाटील पोलीस गोपनीय विभाग अमळनेर यांनी केले प्रास्ताविक श्री […]
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
![]()
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय मुंबई, दि. १५ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग […]
गरिमा शोरूम ला हिरो मोटो क्रॉप कंपनीतर्फे अवार्ड
![]()
गरिमा शोरूम ला हिरो मोटो क्रॉप कंपनीतर्फे अवार्ड,,,,,,,,,,शिदखेडा येथील गरिमा हिरो शोरूम ला यावर्षी कंपनीतर्फे दिला जाणारा 22 23 यावर्षीचाअवार्ड संभाजी नगर येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देण्यात आला होता मात्र या काळात जैन धर्मियांचे पयउषण पर्व होते त्यामुळे त्यांनी संभाजीनगर येथे जाणे टाळलेशिंदखेडा सारख्या ग्रामीण भागातील गरिमा शोरूमचे मालक व शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक सुमित […]
भडणे जि प शाळेत विद्यार्थ्यांना तृणधान्ये समावेशक आहार वाटप ,,,,,,,
![]()
भडणे जि प शाळेत विद्यार्थ्यांना तृणधान्ये समावेशक आहार वाटप ,,,,,,,प्रधानमंत्री पोषण शक्ती महिना सप्टेंबर 2023 अंतर्गत आमच्या जि. प. शाळा भडणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथे आज दि.13 सप्टेंबर 23 रोजी जिल्हा शालेय पोषण आहार अधिक्षिका श्रीम. कुलकर्णी मॅडम, तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर आण्णासाहेब सी. के. पाटील, आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय […]
जळगाव तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
जळगाव तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्नजळगाव -पोषण पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोषण पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत पालक आणि स्वयंपाकी -मदतनीस यांच्यासाठी जळगाव तालुका स्तरीय तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन दि 15 सप्टेंबर 2023 रोजी अनुभूती शाळेत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार […]
आर्मी स्कूल मध्ये ‘बैलपोळा’ सण साजरा..
![]()
आर्मी स्कूल मध्ये ‘बैलपोळा’ सण साजरा.. भारत हा कृषिप्रधान देश आहे.देशातील बहुतेक लोक हे शेतकरी आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये बैलपोळा हा शेतकऱ्यांचा मोठा सण मानला जातो.या पार्श्वभूमीवरयेथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेजमध्ये प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या आदेशान्वये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आर्मी स्कूल मध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकऱ्याची मुलं आहेत. त्यांनाही या सणाची […]
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे —-अमळनेर येथे समता परिषदेने आंदोलन करून दिले निवेदन
![]()
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे —- अमळनेर येथे समता परिषदेने आंदोलन करून दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे व ओबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज ता.१५ रोजी महात्मा फुले समता परिषदेने […]
आर्मी स्कूलमध्ये ‘हिंदी राष्ट्रभाषा सामान्य ज्ञान प्रतियोगिता’ स्पर्धेचे आयोजन..
![]()
आर्मी स्कूलमध्ये ‘हिंदी राष्ट्रभाषा सामान्य ज्ञान प्रतियोगिता’ स्पर्धेचे आयोजन.. अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेज,अमळनेर येथे प्राचार्य पी.एम. कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेत ‘राष्ट्रभाषा हिंदी सामान्य ज्ञान प्रतियोगिता 2023’ चे आयोजन करण्यात आले.यात दोन गट करण्यात आले.सहावी ते सातवी चा एक लहान गट होता.तर आठवी ते दहावी हा मोठा गट करण्यात आला होता. यात […]
आर्मी स्कूल मध्ये ‘हिंदी दिवस’ साजरा.
![]()
आर्मी स्कूल मध्ये ‘हिंदी दिवस’ साजरा. अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 14 सप्टेंबर हा ‘हिंदी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पी.एम.कोळी होते.सुभेदार मेजर श्रीराम पाटील व ज्येष्ठ गणित शिक्षक बी डी पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून होते.तसेच प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे हिंदी शिक्षक वाय.के.भोई व डी.केे.पारधी […]
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांवर आधारित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण
![]()
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांवर आधारित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले. या सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 ते 8.30 या वेळेत करण्यात येणार आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा […]

