1 min read

गरिमा शोरूम ला हिरो मोटो क्रॉप कंपनीतर्फे अवार्ड

Loading

गरिमा शोरूम ला हिरो मोटो क्रॉप कंपनीतर्फे अवार्ड,,,,,,,,,,
शिदखेडा येथील गरिमा हिरो शोरूम ला यावर्षी कंपनीतर्फे दिला जाणारा 22 23 यावर्षीचाअवार्ड संभाजी नगर येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देण्यात आला होता मात्र या काळात जैन धर्मियांचे पयउषण पर्व होते त्यामुळे त्यांनी संभाजीनगर येथे जाणे टाळलेशिंदखेडा सारख्या ग्रामीण भागातील गरिमा शोरूमचे मालक व शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक सुमित प्रवीण कुमार जैन शोरूम मालकाने तालुक्यात उत्कृष्ट सेवा व ग्राहकांना आठ वर्षापासून देऊन परिसरात ग्राहक संख्या वाढवल्याबद्दल व व हिरो कंपनीच्या दुचाकी मोटर सायकल मोठ्या प्रमाणात विक्री केल्याबद्दल गरिमा शोरूमचे नाव व ग्राहकांनी विश्वास संपादन करून दिलेली सेवा व आपले कर्तव्य सांभाळून कंपनीला संभाजीनगर धुळे नंदुरबार या जिल्ह्यातून मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांचा शिंदखेडा येथील गरिमा शोरूम येथे मानवारांच्या हस्ते एरिया मॅनेजर सचिन सर यांच्या हस्ते आव्हाड देऊन व प्रशिस्त पत्र देऊन कंपनीतर्फे सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
भेटले आहे …,,,,,,,,,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *