स्वामीनारायण मंदिर अमळनेर येथे गणेशोत्सव निमित्ताने युवक पारायणाचे आयोजन
![]()
स्वामीनारायण मंदिर अमळनेर येथे गणेशोत्सव निमित्ताने युवक पारायणाचे आयोजनअमळनेर येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2023 शनिवार व रविवार या दिवशी गणेशोत्सव निमित्ताने युवक पारायणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये युवकांना संयम व सोशल अवेरनेस(सामाजिक भान)याविषयी तसेच विविध गोष्टींमध्ये आपले आचरण ,आपले विचार कसे असावेत,अध्यात्मातून आपण आपल्या जीवनाचा विकास कसा साधावा याविषयीचे […]
महत्वाची बातमी !
अमळनेरला पाणी पुरवठा दोन दिवस उशिराने
![]()
महत्वाची बातमी !पाणी पुरवठा दोन दिवस उशिराने अमळनेर : शहरातील झामी चौक भागातील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईप लाईन बायपास जोडण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले असल्याने शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने होणार आहे.पैलाड ,भोईवाडा ,झामी चौक , पानखिडकी ,साळी वाडा ,माळी वाडा ,पाठक गल्ली,शिरूडनाका […]
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी डॉ कुणाल पवार यांची बिनविरोध निवड..
![]()
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी डॉ कुणाल पवार यांची बिनविरोध निवड.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जळगाव जिल्हा पुनर्गठन कार्यक्रमातर्गत काल दि.17 सप्टेंबर 2023 रोजी माध्यमिक शिक्षक पतपेढी जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यातील नवनियुक्त तालुकाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीत जळगाव जिल्हा कार्यकारणी निवड प्रकियेत डॉ. कुणाल पवार यांची […]
उज्जैनकर फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान करून केले सन्मानित
![]()
उज्जैनकर फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान करून केले सन्मानित शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगावच्या बुलढाणा जिल्हा शाखेला दोन वर्षे पूर्ण झालेत त्यानिमित्त ही कार्यकारणी पूर्वी 21 पदाधिकाऱ्यांची होती त्यामध्ये नुकत्याच झूम मीटिंग द्वारे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी 10 नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केले त्यात राज्य कार्यकारिणी मध्ये चार […]
२९ सप्टेंबरला ईद ए मिलाद साजरी करणार बाबत मुस्लीम समाजाचे डिवाएसपी व पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन
![]()
२९ सप्टेंबरला ईद ए मिलाद साजरी करणार बाबत मुस्लीम समाजाचे डिवाएसपी व पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना बंदोबस्तासाठी मदत व्हावी म्हणून अमळनेरला मुस्लीम समाजाचा निर्णय.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दिनांक १६-०९-२०२३ रोजी चंद्र दर्शन झाले. त्यावरून ईद ए मिलाद दिनांक २८-०९-२०२३ रोजी येणार होते.अमळनेर पोलीसांकडून दिलेल्या सूचनेप्रमाणे अमळनेर शहरातील सर्व मुस्लिम समाजाचे […]
तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव एकरा उर्दू हायस्कूल मोहाडी परिसर येथे संपन्न…
![]()
आज तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव एकरा उर्दू हायस्कूल मोहाडी परिसर येथे संपन्न झाला. यावेळी खलील शेख प्रभारी गटशिक्षणाधिकारी, विजय पवार प्रभारी अधीक्षक शा पो आ,जितेंद्र चिंचोले शिक्षण विस्तार अधिकारी, एकरा उर्दूचे मुख्याध्यापक काझी सर केंद्रप्रमुख अनिता परमार, वैशाली बाविस्कर , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष संजय खंबायत सर, संपादक साधना लोखंडे, जळगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष […]
लोकसभा व विधानसभेत 33 % आरक्षणाचे स्वागत परंतु जनगणनेच्या आड लपून हे विधयेक म्हणजे चुनावी जुमला ठरणार-प्रतिभाताई शिंदे
![]()
लोकसभा व विधानसभेत 33 % आरक्षणाचे स्वागत परंतु जनगणनेच्या आड लपून हे विधयेक म्हणजे चुनावी जुमला ठरणार खरच महिलांचा आत्मसन्मान राखायचा असेल तर 2024 च्या लोकसभा व येणाऱ्या सर्व विधानसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू करा नवीन संसद भवनात आज मोदींनी घोषणा केली की आम्ही महिलांना संसदेत व राज्यांच्या विधान भवनात 33 % आरक्षण देत आहोत […]
राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना
![]()
राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना मुंबई, दि. 19 :- गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.
वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना
![]()
वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना “सर्वसामान्यांना सुख, समृद्धी मिळू दे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, […]
शिवशाही फाऊंडेशनतर्फे कोळपिंप्रीत सिमेंटच्या बाकांचे लोकार्पण !
![]()
शिवशाही फाऊंडेशनतर्फे कोळपिंप्रीत सिमेंटच्या बाकांचे लोकार्पण ! पारोळा प्रतिनिधीगाव चावडी म्हटले म्हणजे गप्पागोष्टी ची मैफल रंगते. पूर्वीच्या काळी अशा मैफिली फार रंगायच्या त्यामुळे नात्यांमध्ये जिव्हाळा राहायचा. याच पार्श्वभूमीवर या मैफिलींना पुनर्जीवन देण्यासाठी तसेच तरुणाईला मोबाईल पासून अलिप्त ठेवण्यासाठीकोळपिंप्री (ता पारोळा) येथील गावांतील चौका- चौकात बसण्यासाठी शिवशाही फाऊंडेशनतर्फे “सिमेंटचे बाक” भेट स्वरूपात देण्यात आले. ग्राम विकास […]

