1 min read

राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

Loading

राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

मुंबई, दि. 19 :- गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *