शिक्षकांनो निवडणुकीच्या कामावर जाऊ नका !राज ठाकरे यांचा आदेश
![]()
शिक्षकांनो निवडणुकीच्या कामावर जाऊ नका !राज ठाकरे यांचा आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईतील शारदाश्रम शाळेतील मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाविना राहणार आहेत.शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या पालकांनी आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनाध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची […]
ग स सोसायटी जळगाव तर्फे कन्यादान योजनेचा चेक सुपूर्द
![]()
ग स सोसायटी जळगाव तर्फे कन्यादान योजनेचा चेक सुपूर्द अमळनेर प्रतिनिधी ग स सोसायटी जळगाव तर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा पाच हजार एक रुपयाचा चेक किशोर माळी सर यांच्या कन्येच्या लग्नात देण्यात आला सदर धनादेश वाटप प्रसंगी उपस्थित असो सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, खाजगी प्राथमिक सोसायटी जळगावचे संचालक प्रसन्ना बोरले नूतन प्राथमिक शिक्षक सोसायटी भुसावळचे […]
जनतेला स्वातंत्र्याची अनुभूती देणारा हितेषी राजा शिवबा ..
![]()
जनतेला स्वातंत्र्याची अनुभूती देणारा हितेषी राजा शिवबा .. आपल्या ह्या विविधतेने नटलेल्या भूमीत राजे शिवबा सारखा राजा झाला याचा सर्वांना अभिमान आहे. राजा कसा असावा याचे जगाला दिलेले उत्तम उदाहरण म्हणजे राजा शिवबा!!शूरवीर ,बलाढ्य सरदार शहाजीराजे व माता जिजाऊ यांच्या पोटी जन्माला आलेले जगाला आदर्श ठरावे असे नाव म्हणजे छत्रपती राजे शिवराय होय. वेरूळचे भोसले […]
अमळनेर रेल्वे स्टेशन च्या अधिकाऱ्यां सोबत रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक संपन्न
![]()
अमळनेर रेल्वे स्टेशन च्या अधिकाऱ्यां सोबत रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक संपन्न अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकाचा समावेश अमळनेर रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार- अनिल शिंदेस्टेशन मॅनेजर________दि.17 फेब्रुवारी24 शनिवार रोजीअमळनेर रेल्वे सल्लागार समितीची बैठक संपन्न झालीयावेळी प्रवाशांच्या विविध समस्या सल्लागार समिती सदस्यामार्फत रेल्वे बोर्ड अधिकारी समोर मांडण्यात आल्यायावेळी,,सल्लागार समितीचे,,चंद्रकांत कंखरे सर,निर्मळ कुमार कोचरराहुल किशोर […]
छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज- प्रकाशभाई पाटील
![]()
छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज- प्रकाशभाई पाटील अमळनेर-छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत झाडी ता.अमळनेर येथील रहिवासी सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले मत प्रकाशभाई पाटील(निवृत्त ATS अधिकारी सुरत,गुजरात) यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.आज छत्रपती शिवरायांची जयंती असून त्याबाबत मत व्यक्त करतांना प्रकाशभाई म्हणाले की,शतकानू शतके मुघलांच्या जुलमी सत्तेच्या टाचेखाली दबलेल्या […]
झाडी येथे अनुपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्या खुर्च्यांना पुष्पहार घालून त्यांच्या वार्ड सभा संपन्न
![]()
झाडी येथे अनुपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्या खुर्च्यांना पुष्पहार घालून त्यांच्या वार्ड सभा संपन्न झाडी येथील ग्रामपंचायत व सरपंच ग्रामसेवक यांचे वार्ड क्रमांक 2 यांच्याशी सापत्न वागणूक देत आहेत.वार्ड क्रमांक 2 मधील सदस्य निंबा लोटन पाटील व कलाबाई वसंतराव पाटील यांनी त्यांच्या वार्डातील समस्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यापर्यंत सांगून सोडविण्यासाठी पूर्वसूचना देऊन सरपंच/ग्रामसेवक यांना आमंत्रित […]
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क खडू चा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारली भव्य मोजेक पोट्रेटजगातील पहिला आगळा प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे
![]()
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क खडू चा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारली भव्य मोजेक पोट्रेटजगातील पहिला आगळा प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक,चित्रकार, सुनिल दाभाडे यांनी चक्क खडू चा वापर करुन शिव जयंती निमित्त भव्य मोजेक पोट्रेट प्रतिभा . शिव जयंती निमित्त मोजेक पोट्रेट पेटींग 2 फुट रुंदी व […]
प्रतापचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न
![]()
प्रतापचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबराचा (१० ते १६ फेब्रुवारी) चिमणपुरी पिंपळे येथे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अशा शिबिरांमधून […]
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध.
![]()
शासकीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्ष करण्यास विरोध. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्र वर्षा वरुन साठ वर्षे करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार कडून होत आहेत. या संकल्पनेस राज्यातील काही नेत्यांकडून विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून साठ वर्षे करण्याची मोठी मागणी […]
जळगांव जिल्हा कलाध्यापक संघ जळगांव महानगर कार्यकारिणी निवड करण्यासाठी सहविचार सभा संपन्न..
![]()
आज दिनांक 17/2/2024 शनिवारी जळगांव जिल्हा कलाध्यापक संघ जळगांव महानगर कार्यकारिणी निवड करण्यासाठी सभा बोलविण्यात आली यावेळी शहरातील 22 कलाशिक्षक उपस्थितीत होते..यावेळी कलाध्यापक संघाचे जिल्हा सचिव अरुण सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले…मा.एन.ओ.चौधरी सर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सम्पन झाली..यावेळी जेष्ठ चित्रकार राजू बाविस्कर ,मुख्याध्यापक हापिस शेख मासिम,नितीन सोनवणे,अरुण सपकाळे ,अजय पाटील,शंकर वाणी, गोपाळ भारुळे यांसह अनेक कला […]

